पीडितांचे दुःख निवारून त्यांना विविध अनुभूती देणारे साखळी येथील दत्त देवस्थान !
सांखळी येथील लक्ष्मण म्हाळू कामत या दत्तभक्ताला स्वप्नदृष्टांंत होऊन दत्त महाराजांनी जे आश्वासन दिले होते, ते पूर्ण करून दत्त महाराज वास्तव्यास आले, ते म्हणजे सांखळी येथील प्रसिद्ध दत्त देवस्थान !
हिंदूंनो, धर्माचे महत्त्व ओळखा !
हिंदु धर्मातील विवाह, वास्तूशांत वगैरे विधी, तसेच मृत्यूनंतर करण्यात येणारे श्राद्धादी विधी, हे सर्व ईश्वरप्राप्तीसाठी पूरक ठरणारे विधी आहेत. पूजा, यज्ञयाग वगैरे उपासनापद्धती प्रत्यक्ष ईश्वरप्राप्ती करून देणार्या आहेत.
श्री क्षेत्र माणगांव (सिंधुदुर्ग) : प.प. वासुदेवानंद सरस्वती (टेंब्येस्वामी) महाराजांच्या वास्तव्याने पुनित झालेले तीर्थक्षेत्र
श्री दत्तमंदिर परिसराला तीर्थक्षेत्राचे स्वरूप आले आहे. टेंब्येस्वामींचे दर्शन व्हावे आणि सहवास लाभावा, यासाठी भक्त मोठ्या संख्येने माणगावात येऊ लागले. आजही श्री टेंब्येस्वामींचे ‘श्रीक्षेत्र माणगांव’ हे तीर्थक्षेत्र म्हणून सार्या विश्वाचे आकर्षण केंद्र बनले आहे.
प.प. वासुदेवानंद सरस्वती (टेंब्येस्वामी) यांनी रचलेली स्तोत्रे आणि त्या स्तोत्रांचे फलित
आकस्मिक अरिष्टाचे (संकटाचे) निवारण करणारे आणि भक्तीवात्सल्याने ओतप्रोत भरलेले स्तोत्र म्हणजे आपत्ती निवारणाच्या व्यवस्थापनाचे आध्यात्मिक स्वरूपाचे प्रात्यक्षिकच आहे.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘माणुसकी शिकवणारी साधना सोडून इतर सर्व विषय शिकवणार्या आधुनिक शिक्षण प्रणालीमुळे राष्ट्राची परमावधीची अधोगती झाली आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘गुरुचरणी’ साधक शरणागत होऊनी राही ।
‘गुरुचरणा’विण जीवन व्यर्थ जाई ।
‘गुरुचरणी’ मिळतसे सर्वकाही ।
‘गुरुचरणी’ साधक शरणागत होऊनी राही ॥
श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याकडून कर्नाटक राज्यातील मंदिरांत साधकांच्या रक्षणासाठी प्रार्थना !
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ‘आध्यात्मिक उत्तराधिकारी’ श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचा मार्गशीर्ष शुक्ल पक्ष चतुर्दशी (२९.१२.२०२०) या दिवशी वाढदिवस आहे.
दत्तात्रेयांची कथा
अनसूया महान पतिव्रता आहे. ती ध्यान करते. जप करते. अभिमंत्रित जल घेते. तिन्ही देवांच्या अंगांवर पाणी शिंपडते. तिघे देव बालक होतात. पतिव्रत्याची, परमपावित्र्याची आणि तपस्येची ही ताकद आहे.
देवतांच्या जयंतीच्या दिवशी ‘ऑनलाईन’ सत्संगात धर्मप्रेमींकडून त्या देवतांचे नामजप करून घ्यावे !
देवतांच्या जयंतीच्या दिवशी ‘ऑनलाईन’ सत्संगात त्या देवतांचे नामजप करून घेऊ शकतो, जसे श्रीरामनवमीच्या दिवशी ‘श्रीरामा’चा. २९.१२.२०२० या दिवशी दत्तजयंती आहे. त्या दिवशी ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करून घेऊ शकतो.