ईश्वरी गुण आणि अवगुण तसेच अलंकार !
ईश्वराचे जास्तीतजास्त गुण असलेल्या आणि ईश्वराशी एकरूप असलेल्या जिवाला ईश्वर सूक्ष्मातील सगळ्यात जास्त अलंकार प्राप्त करून देतो.
ईश्वराचे जास्तीतजास्त गुण असलेल्या आणि ईश्वराशी एकरूप असलेल्या जिवाला ईश्वर सूक्ष्मातील सगळ्यात जास्त अलंकार प्राप्त करून देतो.
कानात घालण्यासाठीच्या कर्णभूषणांचे विविध प्रकार असतात. समाजाला योग्य-अयोग्य किंवा सात्त्विक-असात्त्विक हे पहाण्याची दृष्टी नसल्याने त्यांना हा भेद लक्षातच येत नाही. त्यामुळे त्यांचा कल शक्यतो असात्त्विक प्रकारचे कानातले घेण्याकडेच अधिक रहातो.
पू. गोपाळकृष्ण स्वामी यांचे ईश्वराच्या निर्गुण रूपाशी सतत अनुसंधान असते. ते निर्गुणोपासक असल्याने त्यांचे प्रकृतीतील (निसर्गातील) पंचमहाभूतांवर नियंत्रण आहे.
सध्या रज-तमात्मक चालीरिती समाजात दृढ होत आहेत. संगीत आणि नृत्य हे क्षेत्रही याला अपवाद नाही. समाजाला ‘अयोग्य गोष्टींचा कसा परिणाम होतो ?’, हे दाखवून देणार्या, म्हणजेच सूक्ष्माच्या संदर्भातील काही वार्ता (सूक्ष्म-वार्ता) देत आहोत.
पू. पात्रीकरकाकांनी गायलेली भजने ऐकून मला सूक्ष्मातून जाणवलेली सूत्रे पुढीलप्रमाणे आहेत – (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ
‘सांडपाण्याच्या सहवासात जे झाड वाढते, त्या झाडात आणि त्याच्या फळांमध्ये शरिराला घातक विषाणू निर्माण होतात. त्यामुळे ती फळे खाण्यास अयोग्य असतात.
सनातनच्या संत पू. (सौ.) सूरजकांता मेनराय यांनी माघ शुक्ल पक्ष सप्तमीला देहत्याग केल्याचे समजले. त्यानंतर त्यांचा देहत्याग आणि अंत्यसंस्कार या विधींचे झालेले सूक्ष्म परीक्षण येथे देत आहोत . . .
जिज्ञासूवृत्ती ही बुद्धीच्या सात्त्विकतेची प्रक्रिया घडवून आणण्यासाठी महत्त्वाची असणे आणि त्यानुसार जिज्ञासूचा आध्यात्मिक प्रवास प्रथम साधक, नंतर शिष्य अन् शेवटी संत किंवा गुरु या स्तरापर्यंत होणे शक्य असणे
हिंदु धर्मानुसार स्त्री आणि पुरुषांनी कुंकू किंवा विभूती लावण्याच्या विविध पद्धती आणि त्यामागील शास्त्र देत आहोत . . .
विज्ञानाची केवळ तोंडओळख असणारे महाराष्ट्रातील अंनिसवाल्यांसारखे तथाकथित बुद्धीप्रामाण्यवादी शास्त्रज्ञांपेक्षा स्वतःला अधिक बुद्धीप्रामाण्यवादी समजतात !’