धर्माभिमानी आणि साधक !
‘धर्माभिमानी हिंदुत्वाचा प्रसार आणि रक्षण यांचे कार्य करतात. साधक धर्मरक्षण आणि धर्मजागृती यांच्या कृती समष्टी साधना म्हणून करतात. दोघांच्या कृती जरी दिसतांना सारख्या दिसत असल्या, तरी त्यांच्यामध्ये पुढील भेद आहेत.
‘धर्माभिमानी हिंदुत्वाचा प्रसार आणि रक्षण यांचे कार्य करतात. साधक धर्मरक्षण आणि धर्मजागृती यांच्या कृती समष्टी साधना म्हणून करतात. दोघांच्या कृती जरी दिसतांना सारख्या दिसत असल्या, तरी त्यांच्यामध्ये पुढील भेद आहेत.
मनोविकारतज्ञ कोणत्याही मनोरुग्णांवर उपचार करतांना स्वत:ला वाईट शक्तींचे त्रास होऊ नये, यासाठी एखाद्या उच्च देवतेचा नामजप करणे, संतांच्या आवाजातील भजने ऐकणे आदी आध्यात्मिक उपाय करू शकतात.
एका साधिकेने सुगम संगीतातील काही प्रकार गायले. त्याचे साधकांवर झालेल्या परिणामांचे सूक्ष्म परीक्षण केले गेले, ते देत आहोत . . .
हिंदु धर्म हा वर्णावर आधारित आहे. त्यामुळे जातीप्रमाणे आडनाव लावण्यामागे कोणत्याही प्रकारचा आध्यात्मिक आधार नाही. व्यक्तीचे नाव आणि आडनाव यांचा परिणाम तिची आध्यात्मिक पातळी, भाव आणि तळमळ या घटकांवर अवलंबून असतो.
काळा रंग तमप्रधान आहे.काळ्या रंगाकडे सगुण-निर्गुण स्तरावरील त्रासदायक काळी शक्ती आकृष्ट झाल्यामुळे व्यक्तीचे शरीर, मन, बुद्धी आणि अहं यांवर त्रासदायक काळे आवरण निर्माण होऊन त्याच्यावर नियंत्रण मिळवणे वाईट शक्तींना सोपे जाते.
‘सनातनच्या रामनाथी आश्रमात ८.१०.२०१९ या विजयादशमीच्या शुभदिनी भृगु महर्षींच्या आज्ञेने परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्यावर केलेल्या अभिमंत्रित सुवर्णाभिषेकाच्या सोहळ्याचे केलेले सूक्ष्म परीक्षण येथे देत आहोत . . .
सनातन केश तेलाची आध्यात्मिक वैशिष्ट्ये अभ्यासण्यासाठी एक चाचणी करण्यात आली. सनातन केश तेलामध्ये नकारात्मक ऊर्जा मुळीच नसून पुष्कळ सकारात्मक ऊर्जा होती अन् तिची प्रभावळ ११.५८ मीटर होती.
‘१२, १३ आणि १४ सप्टेंबर २०१६ या दिवशी सनातनच्या रामनाथी आश्रमात झालेल्या श्री गणेशयागाला आरंभ करण्यापूर्वी सुमारे एक घंटा पुरोहितांनी श्री बगलामुखीदेवीचे पुढील मंत्र म्हटले. त्यावेळी झालेले सूक्ष्म-परीक्षण देत आहोत . . .
या लेखात ‘भरतनाट्यम्’ आणि ‘कथ्थक’ ही नृत्ये शिकणार्या व्यक्तीवर होणारे मानसिक अन् आध्यात्मिक परिणाम, तसेच पाश्चात्त्य नृत्य आणि वरील दोन्ही भारतीय शास्त्रीय नृत्यप्रकार यांविषयी मिळालेले ज्ञान येथे देत आहोत.
प.पू. भक्तराज महाराज यांनी प.पू. डॉ. आठवले यांना दिलेल्या श्रीकृष्णार्जुनाच्या चांदीच्या रथाचे पूजन चालू असतांना या रथातून दोन प्रकारचे दैवी नाद ऐकू आले.