श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्‍या आध्‍यात्मिक वैशिष्‍ट्यांचे ज्‍योतिषशास्‍त्रीय विश्‍लेषण !

श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्‍यामध्‍ये देवीतत्त्व जन्‍मतः बीजरूपात होते; काळानुरूप ते प्रगट होऊ लागले. ‘हिंदु राष्‍ट्रा’च्‍या स्‍थापनेसाठी यांच्‍याकडून सूक्ष्म-स्‍तरावर मोठ्या प्रमाणात कार्य चालू आहे.

उद्या असणारे कंकणाकृती सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही !

भारतात हे सूर्यग्रहण दिसणार नसल्‍याने ग्रहणाचे कोणतेही वेधादि नियम पाळू नयेत.

‘ज्‍योतिषशास्‍त्राची अन्‍य भारतीय शास्‍त्रांशी सांगड घालणे’ या संदर्भातील संशोधनात सहभागी होण्‍याची ज्‍योतिषशास्‍त्राच्‍या अभ्‍यासकांना सुवर्णसंधी !

‘एखाद्याची किती वयानंतर आध्‍यात्‍मिक प्रगती होईल ?’, हे त्‍याची कुंडली बघून कळू शकते का ? इत्‍यादी. यासंदर्भातील संशोधनाचे विषय पुढे दिले आहेत.

‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ काळातील ग्रहस्थिती आणि त्यामुळे होणारे लाभ !

‘या वर्षी अनेक शुभ ग्रहयोग आहेत. हे अधिवेशन उत्तरायणात होणार आहे. उत्तरायण हे सर्व कार्यांसाठी शुभ मानले जाते.

गुरुपालट (गुरु ग्रहाचा मेष राशीत प्रवेश)

२२ एप्रिल २०२३ या दिवशी शनिवारच्या पहाटे ५.१५ वाजता गुरु हा ग्रह मेष राशीत प्रवेश करणार आहे. त्या निमित्ताने…

नखे कोणत्या वारी कापावीत, यामागील ज्योतिषशास्त्रीय दृष्टीकोन

नखांना अहंकाराची उपमा दिली आहे. अहंकार वाढला की, सद्सद्विवेकबुद्धीचा लोप होतो. सध्याच्या स्पर्धात्मक धावपळीच्या जीवनात सात्त्विकता टिकवण्यासाठी लहानात लहान कृती शास्त्रानुसार केल्यास निश्‍चितच लाभ होतो.

भारतीय पंचांगाची महानता

पुढच्‍या काही वर्षांत येणार्‍या संवत्‍सरांची नावे भारतीय हिंदु पंचांग सांगू शकते. तथाकथित विज्ञानवादी असे कधी काही सांगू शकतात का ? यातूनच हिंदु धर्माची महानता दिसून येते !

शतक महोत्सवी ‘कोल्हापूर लाटकर पंचांग’ !

कोल्हापूर येथील प्रसिद्ध असलेले आणि धर्मपीठ मान्यताप्राप्त असलेले ‘कोल्हापूर लाटकर पंचांग’ गुढीपाडव्यास ११४ व्या वर्षांत पदार्पण करत आहे. या निमित्ताने त्याचा प्रारंभ कसा झाला ? त्याची वैशिष्ट्ये, तसेच अन्य माहिती आमच्या वाचकांसाठी देत आहोत.

ज्योतिषशास्त्रीय मार्गदर्शन घेण्यासंदर्भात लक्षात घ्यावयाची सूत्रे

‘ज्योतिषशास्त्र हे काळाचे (दैवाचे) स्वरूप जाणण्याचे शास्त्र आहे. जीवनात येणार्‍या विविध समस्यांच्या संदर्भात ज्योतिषशास्त्रीय मार्गदर्शन घेतले जाते. ज्योतिषशास्त्रीय मार्गदर्शन घेण्यासंदर्भात कोणती सूत्रे लक्षात घ्यावीत, हे पुढील लेखाद्वारे समजून घेऊया.

व्यक्तीगत आणि सामाजिक स्तरावर ज्योतिषशास्त्राची उपयुक्तता

कालवर्णनाच्या अंतर्गत काळाचे स्वरूप जाणण्यासाठी आवश्यक घटकांची माहिती असते. कालवर्णनाच्या दृष्टीकोनातून ज्योतिषशास्त्राची व्यक्तीगत आणि सामाजिक स्तरावरील उपयुक्तता या लेखाद्वारे समजून घेऊ.