डोंबिवली औद्योगिक वसाहतीतील शक्ती प्रोसेस आस्थापनाला भीषण आग
डोंबिवली औद्योगिक वसाहत परिसरातील खंबालपाडा भागात असलेल्या शक्ती प्रोसेस या आस्थापनाला १८ डिसेंबर या दिवशी सायंकाळी भीषण आग लागली.
डोंबिवली औद्योगिक वसाहत परिसरातील खंबालपाडा भागात असलेल्या शक्ती प्रोसेस या आस्थापनाला १८ डिसेंबर या दिवशी सायंकाळी भीषण आग लागली.
पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात घडणारे हे प्रकार लाजिरवाणेच !
अशी याचिका का प्रविष्ट करावी लागते ? काँग्रेसने संस्कृतला मृत ठरवले, त्या भाषेला आताच्या सरकारने पुनरुज्जीवित करून त्याला गतवैभव मिळवून देणे संस्कृतप्रेमींना अपेक्षित आहे !
‘‘गोवा केवळ समुद्रकिनारे, कॅसिनो आणि मद्य यांसाठीच प्रसिद्ध असल्याचा गैरसमज पर्यटकांमध्ये आहे. राज्यातील वारसा स्मारक आणि स्थळे अधिसूचित करून ती पर्यटकांसाठी खुली करावी.’’
गोपालनाविषयी चर्चा अपेक्षित नसून त्याविषयी तात्काळ कृती करणे राष्ट्रप्रेमींना अपेक्षित आहे !
पंतप्रधान मोदी यांनी कृषी कायद्यांविषयी निर्माण करण्यात आलेला भ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला. ‘कृषी कायद्यांमध्ये सुधारणांवरून विरोधकांना त्रास होत नाही, तर ‘हे मोदी यांनी का केले ?’ यावरून त्रास होत आहे’, असा आरोपही त्यांनी केला.
गोवा मुक्तीदिनाच्या निमित्ताने परंपरागत ध्वजारोहण कार्यक्रम सकाळी कांपाल मैदानात होणार आहे. या वेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल.
सातारा जिल्ह्यातील खुनांच्या घटना म्हणजे वाढते अराजकच !
महागडे कपडे घालून श्रीमंत गिर्हाईक असल्याचे भासवून देशातील १८७ उपाहारगृहांत चोरी करणार्या डॉनिल झोन या सराईत चोरट्याला वाशी पोलिसांनी अटक केली आहे. तो मूळचा तमिळनाडू येथील रहिवासी आहे.
जिल्ह्यातील शिवभक्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकत्र येऊ नयेत यासाठी प्रशासनाच्या वतीने २१ डिसेंबरला संपूर्ण दिवस कलम १४४ लागू करण्यात आले आहे.