Hindu Marriage Allahabad High Court : हिंदु विवाह एखाद्या कराराप्रमाणे संपुष्‍टात आणू शकत नाही ! – अलाहाबाद उच्‍च न्‍यायालय

हिंदु पद्धतीने केलेला विवाह धार्मिक संस्‍कारांवर आधारित असतो आणि तो केवळ विशिष्‍ट परिस्‍थितीतच कायदेशीररित्‍या केला जाऊ शकतो.

Kejriwal To Leave House : केजरीवाल आठवडाभरात सरकारी घर सोडणार ! – संजय सिंह

केजरीवाल त्‍यांच्‍या सर्व सरकारी सुविधाही सोडणार आहेत. ते कुठे रहाणार आहेत ?, हे अद्याप ठरलेले नाही.

Ministry of Maharashtra : महाराष्‍ट्राच्‍या मंत्रालयातील अनेक विभाग अस्‍वच्‍छ : १९ सप्‍टेंबरपासून स्‍वच्‍छता मोहीम

स्‍वतःचे कार्यालयही स्‍वच्‍छ ठेवू न शकणारे प्रशासन राज्‍यात स्‍वच्‍छता काय राखणार ?

Congress Opposes Ganeshotsav PM Modi : इंग्रजांप्रमाणे काँग्रेसचाही गणेशोत्‍सवाला विरोध !

श्री गणेशाच्‍या दर्शनासाठी मोदी सरन्‍यायाधीशांच्‍या घरी गेल्‍याने काँग्रेसने केली होती टीका

UP Flood : उत्तरप्रदेशात पावसामुळे २१ जिल्‍ह्यांतील २३५ गावे पाण्‍याखाली : ४ लाख लोकांना फटका !

उत्तरप्रदेेशात पावसामुळे २१ जिल्‍ह्यांतील २३५ गावे यमुनेच्‍या पाण्‍यात बुडाली आहेत. या जिल्‍ह्यांतील ४ लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. वाराणसीतील गंगा धोक्‍याच्‍या चिन्‍हापासून अवघ्‍या ४४ सेमी दूर आहे. ८५ घाट आणि २ सहस्र छोटी-मोठी मंदिरे पाण्‍याखाली गेली आहेत.

Palestine Flags : मध्‍यप्रदेशात ईदच्‍या मिरवणुकीच्‍या वेळी मुसलमानांकडून फडकावण्‍यात आले पॅलेस्‍टाईनचे झेंडे !

मध्‍यप्रदेशात भाजपचे सरकार असतांना अशी घटना घडू नये, असेच राष्‍ट्रप्रेमींना वाटते ! झेंडे फडकावणार्‍यांना पकडून पुन्‍हा असे करण्‍याचे कुणाचे धाडस होणार नाही, अशी शिक्षा करणे आवश्‍यक आहे !

Bangladesh Army Powers: बांगलादेशात  सैन्याला अटकेपासून गोळीबार करण्यापर्यंतचे अधिकार !

याचाच अर्थ बांगलादेशात लोकशाही पद्धतीने सरकार येण्याची शक्यता हळूहळू अल्प होऊन देश सैन्याच्याच कह्यात जाणार ! पाकमध्ये जे झाले, तेच बांगलादेशात होणार, हे स्पष्ट आहे !

Kailash Mansarovar Darshan : भाविकांना कैलास पर्वताचे दर्शन होण्‍यासाठी आता हेलिकॉप्‍टरचा वापर !

उत्तराखंडच्‍या पिथौरागढ जिल्‍ह्यातील जुन्‍या लिपुलेखच्‍या टेकड्यांवरून पुढील आठवड्यापासून ‘एम्.आय-१७’ हेलिकॉप्‍टरद्वारे कैलास पर्वताचे दर्शन चालू होणार आहे. या प्रवासासाठी ७५ सहस्र रुपये खर्च येणार आहे.

Donald Trump accuses India : भारताकडून व्यापारी संबंधात गैरवर्तवणूक होत आहे ! – डोनाल्ड ट्रम्प यांचा आरोप

अमेरिकेचा कोणताही नेता कधीही भारताचा विश्‍वासू असू शकत नाही, हे भारतियांनी नेहमीच लक्षात ठेवले पाहिजे !

Vladimir Putin : घटत्या लोकसंख्येमुळे नागरिकांनी कामाच्या ठिकाणी शारीरिक संबंध ठेवावेत !

रशियाची लोकसंख्या अल्प होत असल्याने चिंतेत असलेल्या पुतिन सरकारने नागरिकांना कार्यालयात काम करतांना शारीरिक संबंध ठेवण्याचे आवाहन केले आहे. याविषयी राष्ट्राध्यक्ष पुतिन म्हणाले की, रशियाच्या नागरिकांचे संरक्षण करणे, हे आमचे प्राधान्य आहे.