संतप्त वारकरी संप्रदायाची महाविकास आघाडी समवेत रहाणार नसल्याची भूमिका !
महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे यांनी संतपिठाच्या संचालकांचा इतिहास, पात्रता तपासण्याचे केलेले विधान
महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे यांनी संतपिठाच्या संचालकांचा इतिहास, पात्रता तपासण्याचे केलेले विधान
राज्यात गोवंशहत्या बंदी कायदा असतांना म्हशीचा मांसाचा वापर केला जाणे संतापजनक ! असा प्रकार करणार्या दुकानांवर कायमची बंदी आणायला हवी !
अमित शहा यांनी ‘मी महाराष्ट्रातील जनतेला महायुती सरकारला सलग तिसर्यांदा जनादेश द्यावा’, अशी विनंती राज्यातील जनतेला केली.
बेदाणा निर्यातीवरील जाचक मूल्यवर्धित करासह अन्य सर्व प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांच्यासमवेत एक विशेष बैठक आयोजित केली जाईल, अशी ग्वाही गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
असे प्रकार रोखण्यासाठी लव्ह जिहाद्यांना फाशीची शिक्षा देण्याचे प्रवधान असले पाहिजे. यासह हिंदूंना धर्मशिक्षण दिले पाहिजे !
विक्रोळी पोलीस आणि निवडणूक आयोगाचे भरारी पथक यांनी पकडलेल्या वाहनात साडेसहा टन वजनाच्या चांदीच्या विटा सापडल्या. त्यांचे मूल्य कोट्यवधी रुपयांचे आहे. या विटा ‘ब्रिंक्स’ आस्थापनाच्या वाहनातून मुलुंडमधील एका गोदाममध्ये ठेवण्यासाठी नेण्यात येत होत्या.
वक्फ बोर्ड हे एक भीषण प्रकरण असून आजची मोठी समस्या बनली आहे. वर्ष २००८ ते २०२४ या कालावधीत वक्फची मालमत्ता १२ लाख एकर इतकी वाढली आहे. एकाअर्थी या कायद्याचा गैरवापर होत आहे.
ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा दावा
कसार्याजवळ रेल्वे रुळाच्या बाजूला गवताला आग लागल्याने नंदीग्राम एक्सप्रेसच्या डब्याला आग लागली. यामुळे आतील प्रवासी जीव मुठीत घेऊन खाली उतरले. अनेक प्रवाशांनी रेल्वेतून खाली उड्या मारल्या.
लव्ह जिहादच्या विरोधात कितीही कायदे बनवले, तरी धर्मांध मुसलमान त्याला दाद देत नाहीत. त्यामुळे आता अशांना फाशीचीच शिक्षा करण्याचीच तरतूद करणे आवश्यक आहे !