मेघालयमध्ये निवडणुकीच्या निकालानंतर हिंसाचार !

एकाचा मृत्यू, तर काही जण घायाळ !  

मेघालय येथे निवडणुकीनंतर झालेला हिंसाचार

शिलाँग (मेघालय) –  मेघालयातील विधानसभा निवडणुकीचे निकाल आल्यानंतर ३ मतदारसंघांत हिंसाचार झाल्याने काही जण घायाळ झाल्याचे वृत्त आहे. एका ठिकाणी अज्ञात व्यक्तीचा मृतदेहही आढळून आला आहे. पोलीस याची चौकशी करत आहेत.

संपादकीय भूमिका

  • भारतातील निवडणुका शांततेत पार पडल्या, असे कधी झाले आहे का ?