कॉनराड संगमा पुन्हा बनले मेघालयाचे मुख्यमंत्री

मेघालयाचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा

शिलाँग (मेघालय) – कॉनराड संगमा यांनी मेघालयाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. ते सलग दुसर्‍यांदा राज्याचे मुख्यमंत्री बनले आहेत. त्यांच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित होते.

मेघालयात निवडणुकीनंतर एन्.पी.पी., यूडीपी, एच्.एस्.पी.डी.पी. आणि भाजप यांनी युती करून सरकार स्थापन केले आहे.