२ सैनिकांसमवेत ५ जण घायाळ
शिलॉन्ग (मेघालय) – मघालयाच्या पूर्वेकडील खासी हिल्स जिल्ह्यात उमसिएम् गावातील नागरिकांनी सीमा सुरक्षा दलाच्या चौकीवर आक्रमण केले. यात २ सैनिकासह ५ जण घायाळ झाले.
मेघालय के ईस्ट खासी हिल्स में रविवार रात एक सीमा चौकी पर ग्रामीणों के हमले में बीएसएफ के दो जवान घायल हो गए. इस हमले में कम से कम पांच लोग भी घायल हो गए. #Meghalaya #BSF #BSFOutpostAttack #Smugglinghttps://t.co/bmACpCYyVQ
— ABP News (@ABPNews) June 26, 2023
काही दिवसांपूर्वी सीमा सुरक्षा दलाने काही तस्करांना पकडले होते. त्यामुळे हे आक्रमण करण्यात आल्याचे सैनिकांकडून सांगण्यात आले.

FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’
Nagpur Police : वाहतूक पोलिसांना बंदूक बाळगणे बंधनकारक !