
ठाणे – ‘द केरल स्टोरी’ चित्रपट ठिकठिकाणी विनामूल्य दाखवला जात आहे; पण ‘महाराष्ट्र शाहीर’ हा शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित असणारा चित्रपटही विनामूल्य दाखवावा. महाराष्ट्राची परंपरा लोकांना कळू द्या, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले.
संपादकीय भूमिकाअशी मागणी करण्यापेक्षा आव्हाड महाशय स्वतःच त्यासाठी प्रयत्न का करत नाहीत ? |
हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या मागणीला शिक्षण खात्याचा सकारात्मक प्रतिसाद !
शाळांमध्ये अतिरेकी आणि राष्ट्रविरोधी विचारसरणीला थारा नसावा ! – नितीन फळदेसाई
मुंबईत ‘डबेवाले’ बांधवांच्या सन्मानार्थ वैद्यकीय पडताळणी आणि पाद्यपूजा !
भारतात अवैधरित्या वास्तव्यास असलेला अमेरिकेचा माजी सैनिक कह्यात
गोव्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील सुधारणांसाठी १८० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत
खड्डे तक्रारीचे ‘पी.एम्.सी. रोड मित्र’ अॅप ४ महिन्यांपासून बंद !