Chinese MANJA : चिनी मांजामुळे झालेल्या दुखापतीत २ जण ठार !

अशा जीवघेण्या वस्तूवर खरेतर भारतभरात बंदी घातली पाहिजे. सरकारने यासाठी कायदा केला पाहिजे !

School Attendance JAY SHRIRAM : शाळेत विद्यार्थी हजेरी देतांना ‘हजर’ किंवा ‘उपस्थित’ ऐवजी म्हणत आहेत, ‘जय श्रीराम’ !

गुजरात सरकारने सर्व शाळांना १ जानेवारी २०२० पासून हजेरी देतांना विद्यार्थ्यांनी ‘जय भारत’ किंवा ‘जय हिंद’ म्हणायला सांगण्याचा आदेश दिला होता.

ShriRam Mandir Dharmadhwaj : श्रीराममंदिरावर ४४ फूट उंच धर्मध्वज फडकणार !

त्यामुळे मंदिर आणि ध्वज यांची एकूण उंची २०५ फूट असेल. हा ध्वजासाठीचा दंड कर्णावती येथून, म्हणजे १ सहस्र ३५० किलोमीटर दूरवरून आणण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी प्राणप्रतिष्ठेच्या वेळी यावर ध्वज लावतील.

Gujarat : वडोदरा (गुजरात) येथे इयत्ता चौथीच्या वर्गातील मुसलमान विद्यार्थ्याने वादातून हिंदु विद्यार्थ्यावर केले ब्लेडने आक्रमण !

मुसलमान विद्यार्थ्याच्या नातेवाइकांनी वर्गात घुसून हिंदु विद्यार्थ्यांना केली मारहाण !

Guinness World Record : गुजरातमध्ये एकाच वेळी ४ सहस्रांहून अधिक नागरिकांकडून सूर्यनमस्कार !

मेहसाना येथील मोढेरा सूर्य मंदिरासह १०८ ठिकाणी १ जानेवारी या दिवशी एकाच वेळी ४ सहस्रांहून अधिक नागरिकांनी सूर्यनमस्कार घालून ‘गिनिज बूक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नवा विक्रम नोंदवला.

‘टेस्ला’ आस्थापन इलेक्ट्रिक वाहन उत्पादनाचा प्रकल्प गुजरातमध्ये उभारण्याची शक्यता !

जगात इलेक्ट्रिक वाहन उत्पादनात सर्वांत पुढे असणारे अमेरिकी आस्थापन ‘टेस्ला’ भारतातील गुजरातमध्ये उत्पादन प्रकल्प उभारणार असल्याचे जवळपास निश्‍चित झाले आहे.

पुराव्याअभावी मुसलमान तरुणाची न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता

हिंदु असल्याचे सांगून हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढल्याचे प्रकरण

Dwarka Submarine : द्वारकेजवळील समुद्रात बुडालेली श्रीकृष्णाची द्वारकानगरी पहाण्यासाठी गुजरात सरकार पाणबुडी चालवणार !

३०० फूट खाली जाऊन घेता येणार दर्शन !

Morphed Photo : सामाजिक माध्यमांवर सक्रीय असणार्‍या एका महिलेच्या छायाचित्राचा अंतर्वस्त्राच्या विज्ञापनासाठी परस्पर वापर करण्यात आल्याचे उघड !

तक्रारीनंतर पोलिसांकडून अन्वेषण चालू !

Geeta Jayanti : गुजरातमध्ये शाळेच्या पुढील सत्रापासून ६ वी ते ८ वीपर्यंतचे विद्यार्थी भगवद्गीता शिकणार !

गुजरातमध्ये हे शक्य होत असेल, तर अन्य राज्यांमध्ये आणि केंद्र सरकारच्या अंतर्गत असणार्‍या शिक्षण संस्थांमध्येही हिंदु धर्मग्रंथ शिकवण्याचा निर्णय घेता येईल !