पंतप्रधान मोदी यांनी समुद्राच्या तळाशी असलेल्या द्वारकेचे घेतले दर्शन !
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरात दौर्यावर आहेत. त्यांनी या वेळी ४८ सहस्र कोटी रुपांच्या विविध विकासकामांचे उद्घाटन केले. या वेळी त्यांनी समुद्राच्या तळाशी असलेल्या प्राचीन द्वारकेचे ‘स्कूबा डायव्हिंग’द्वारे जाऊन दर्शन घेतले.