Surat Diamond Bourse : पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते सुरतमधील ‘सुरत डायमंड बोर्स’ व्यापारी संकुलाचे उद्घाटन
सुरत डायमंड बोर्सची निर्मिती सुरतच्या हिरे उद्योगाने उत्पादन आणि व्यापार दोन्हींसाठी एक केंद्र म्हणून केली आहे.
सुरत डायमंड बोर्सची निर्मिती सुरतच्या हिरे उद्योगाने उत्पादन आणि व्यापार दोन्हींसाठी एक केंद्र म्हणून केली आहे.
हत्या केलेल्या गायींचे सांगाडे उघड्यावर टाकल्याचे प्रकरण
जिल्हाधिकार्यांना अहवाल सादर करण्याचा आदेश
काँग्रेसचा पराकोटीचा हिंदुद्वेष ! काँग्रेसचे नेते केवळ हिंदूंच्याच संदर्भात असे धाडस दाखवू शकतात; कारण हिंदू अहिष्णु आहेत. काँग्रेसवाल्यांनी असे कृत्य अन्य पंथियांच्या संदर्भात दाखवले असते, तर त्यांचे काय हाल झाले असते, हे वेगळे सांगायला नको !
अधिकार्यांनी सविस्तर उत्तर द्यावे, अन्यथा घरचा रस्ता मोकळा आहे, अशा शब्दांत गुजरात उच्च न्यायालयाने आयकर विभागाला फटकारले.
गुजरातमधील जगप्रसिद्ध धार्मिक नृत्य असलेल्या गरब्याला संयुक्त राष्ट्रांच्या ‘युनेस्को’ संस्थेने ‘अमूर्त सांस्कृतिक वारसा’ सूचीत समाविष्ट केले आहे. केंद्रीय संस्कृती मंत्री जी. किशन रेड्डी यांनी या निर्णयाची माहिती त्यांच्या ‘एक्स’ खात्यावरून दिली.
मंदिरांतील आरतीमुळे ध्वनीप्रदूषण केले जात असेल, तर त्यावर कारवाई होऊ शकते. अनेक प्रकरणांत पोलीस कारवाई करतातही; मात्र ज्या तत्परतेने मंदिरांवरील भोंग्यांच्या विरोधात कारवाई होते, त्या तत्परतेने मशिदींवरील भोंग्यांवर कारवाई होत नाही, हेच सत्य आहे.
पाकिस्तानमध्ये अल्लाचा अवमान करणार्यांना फाशीची शिक्षा दिली जाते; भारतातही हिंदूंच्या देवतांच्या अवमानासाठी अशीच शिक्षा करायला हवी !
‘कडेकोट’ पोलीस बंदोबस्त असतांनाही अशी घुसखोरी होणे पोलिसांना लज्जास्पद ! यात पोलिसांचाही सहभाग आहे का ?, याची चौकशी झाली पाहिजे !
दिवाळीच्या निमित्ताने राजस्थानमधील जैसलमेर येथे पाकिस्तानातून आलेल्या २ सहस्र गरीब हिंदु शरणार्थी कुटुंबांसाठी सुरत येथून कपडे पाठवण्यात आले.
रेल्वे स्थानकावर सणांच्या वेळी, तसेच तीर्थयात्रेच्या वेळी होणारी प्रचंड गर्दी नियंत्रित करण्याचे प्रयत्न रेल्वे प्रशासन का करत नाही ?