Samudra Manthan : समुद्रमंथनातील ‘वासुकी’ सापाच्या इतिहासावर विज्ञानाचा शिक्का !
हिंदु धर्मग्रंथात ५० फूट लांबीच्या वासुकी सापाविषयीचा एक प्रसंग वर्णिला गेला आहे. या सापाचा उपयोग देव आणि दानव यांनी मिळून समुद्रमंथन करण्यासाठी दोरीच्या रूपात केला होता. भगवान शिवाने वासुकीला आपल्या गळ्यात धारण केले होते.