प्रसिद्ध हिंदुत्वनिष्ठ लेखक दादूमिया यांचे निधन
येथील प्रसिद्ध हिंदुत्वनिष्ठ लेखक, स्तंभ लेखक, तसेच इतिहासाचे अभ्यासक दादूमिया उपाख्य डॉ. दामोदर नेने यांचे निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. ‘दादूमिया’ या नावाने त्यांनी स्तंभ लेखन केले.
येथील प्रसिद्ध हिंदुत्वनिष्ठ लेखक, स्तंभ लेखक, तसेच इतिहासाचे अभ्यासक दादूमिया उपाख्य डॉ. दामोदर नेने यांचे निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. ‘दादूमिया’ या नावाने त्यांनी स्तंभ लेखन केले.
गुजरात पोलिसांनी इस्लामिक स्टेटच्या ४ आतंकवाद्यांना कर्णावती विमानतळावरून अटक केली. हे सर्व जण श्रीलंकेचे नागरिक आहेत. या आतंकवाद्यांची चौकशी केली जात आहे.
गुजरातमध्ये भाजपचे सरकार असतांना अशा घटना घडू नयेत, असेच हिंदूंना वाटते !
प्रवीण इस्लामाबाद आणि कराची येथील पाकिस्तानी गुप्तचर संस्था आणि सैन्याधिकारी यांना माहिती देत होता. फेसबूक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सपद्वारे माहिती पाठवली जात होती.
बहुसंख्य हिंदूंच्या भारतात त्यांची मंदिरे असुरक्षित आहेत, तर बहुसंख्यांक मुसलमानांच्या पाकिस्तानातही हिंदूंचीच मंदिरे असुरक्षित आहेत ! ही धर्मांध मुसलमानांची धर्मांधता आहे कि हिंदूंमधील धर्माभिमानशून्यता ?
कर्णावती (अहमदाबाद) येथील शाळांना धमकीचे पत्र !
गुजरात आतंकवादविरोधी पथकाने ही माहिती दिली होती. त्यामध्ये चव्हाणके यांच्याखेरीज पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ, उपदेश राणा, यति नरसिंहानंद सरस्वती यांचाही समावेश होता.
गेल्या ३ दिवसांत गुजरातमधून ८९० कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त
गुजरातच्या आतंकवादविरोधी पथकाने महंमद सकलेन नावाच्या व्यक्तीला अटक केली असून तो भारतात राहून पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होता. तो गुजरातमधील जामनगर येथील रहिवासी आहे.
भाजपचे उमेदवार मुकेश दलाल यांची बिनविरोध निवड झाली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी ८ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले.