Bihar Reservation : बिहारमधील ६५ टक्‍के आरक्षणाचा निर्णय पाटणा उच्‍च न्‍यायालयाकडून रहित

पाटणा उच्‍च न्‍यायालयाने बिहार सरकारचा आरक्षणाची मर्यादा वाढवण्‍याचा निर्णय रहित केला आहे. सरकारने अनुसूचित जाती-जमाती, इतर मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्‍ट्या मागसवर्गीय यांना शैक्षणिक संस्‍था अन् सरकारी नोकरी यांमधील आरक्षण ५० टक्‍क्‍यांवरून ६५ टक्‍के करण्‍याचा निर्णय घेतला होता.

Modi Inaugurates Nalanda : पुस्तके जळाली, तरी ज्ञान नाहीसे होत नाही ! – पंतप्रधान मोदी

‘पंतप्रधानपदाची तिसर्‍यांदा शपथ घेतल्यानंतर पहिल्या १० दिवसांत मला नालंदा येथे येण्याची संधी मिळाली. हे माझे सौभाग्य आहे.

नमाजपठण चालू असतांना शिवमंदिरातील कार्यक्रमाचा भोंग्यावरून आवाज ऐकू आल्यावर मुसलमानांनी केला विरोध !

नमाजपठणाच्या वेळी मंदिरातील भोंग्यावरून आवाज सहन न करणारे प्रतिदिन ५ वेळा मशिदींवरील भोंग्यांवरून ऐकवल्या जाणार्‍या अजानमुळे हिंदूंना मात्र सहन करावे लागत आहे.

Bridge Collapsed In Bihar : बिहारमध्ये १२ कोटी रुपये खर्च करून बांधलेला पूल उद्घाटनापूर्वीच कोसळला !

इंग्रजांच्या काळात बांधण्यात आलेले पूल १०० वर्षांहून अधिक काळ टिकले आहेत; मात्र भारतियांनी स्वातंत्र्यानंतर बांधलेले पूल काही वर्षे सोडचा, उलट उद्घाटनापूर्वीच कोसळतात, हे लज्जास्पद !

Prashant Kishor : ‘४०० हून अधिक जागा मिळणार’, या घोषणेने भाजपची झाली हानी !

राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांचा दावा

Chinese national Arrested : भारतात घुसलेल्या चिनी नागरिकाला अटक !

पाकिस्तानी आणि बांगलादेशी यांच्यानंतर आता चिनी नागरिकांचीही भारतात घुसखोरी होत असेल, तर ते सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर आहे, हे लक्षात घ्या !

Muslims Attack Hindus : ईदगाहाजवळील वटवृक्षाची पूजा करणार्‍या हिंदूंवर मुसलमानांकडून आक्रमण

बिहारमध्ये भाजप युती सरकारमध्ये असतांना अशी घटना घडू नये, असेच हिंदूंना वाटते !

Madhubani  Maulavi Rapes Minor : मधुबानी (बिहार) येथे मदरशातील मौलवीकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार !

आधुनिकीकरणाच्या नावाखाली मदरशांना लाखो रुपयांचे अनुदान देणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्था, राज्य सरकारे आणि केंद्र सरकार हे आता तरी मदरशांचे हे वास्तव लक्षात घेतील का ?

Bihar Heat Wave : प्रचंड उष्णतेमुळे बिहारमधील शाळेत ५० हून अधिक विद्यार्थिनी बेशुद्ध !

शेखपुरा जिल्ह्याततील एका सरकारी शाळेतील ५० हून अधिक विद्यार्थिनी प्रचंड उष्णतेमुळे अचानक बेशुद्ध पडल्या. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. रुग्णवाहिका बोलावल्यावरही ती वेळेत न आल्याने विद्यार्थिनींना जवळच्या रुग्णालयात भरती करण्यात आले.

Harsh Raj Murder : विद्यार्थी नेते हर्ष राज यांच्या हत्येच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांकडून आंदोलन !

आंदोलक विद्यार्थ्यांनी रस्त्यावर जाळपोळ चालू केली. ते हर्ष राज यांच्या मारेकर्‍यांना अटक करण्याची मागणी करत आहेत.