अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करणार्या ४ मुसलमानांना जन्मठेपेची शिक्षा
अशा बलात्कार्यांना शरीयत कायद्यानुसार भर चौकात बांधून त्यांना दगड मारून ठार करण्याची शिक्षा देण्याची मागणी कुणी केली, तर आश्चर्य वाटू नये !
अशा बलात्कार्यांना शरीयत कायद्यानुसार भर चौकात बांधून त्यांना दगड मारून ठार करण्याची शिक्षा देण्याची मागणी कुणी केली, तर आश्चर्य वाटू नये !
‘भारतात मुसलमान असुरक्षित आहेत’, असे म्हणणार्या काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, कम्युनिस्ट, समाजवादी पक्ष आदी पक्षांना ही चपराकच होय ! याविषयी ते तोंड उघडणार नाहीत !
अशा हिंस्र वृत्तीच्या मुख्याध्यापिका विद्यार्थ्यांवर कधी चांगले संस्कार करू शकतील का ? अशांवर कठोर कारवाई व्हायला हवी !
येथील टायनी टॉट अॅकॅडमी या शाळेच्या नाल्यामध्ये ४ वर्षांच्या मुलाचा मृतदेह सापडल्याने संतप्त झालेल्या मुलाच्या नातेवाइकांनी संपूर्ण शाळाच पेटवून दिल्याची घटना १७ मे या दिवशी घडली.
अशा घटना रोखण्यासाठी मदरशांवर देशभरात बंदी घालणेच आवश्यक !
सनातन संस्थेच्या स्थापनेला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त या अंतर्गत संस्थेतर्फे मुझफ्फरपूर आणि गया येथे विविध ठिकाणी ‘तणावमुक्तीसाठी अध्यात्म’ या विषयावर नुकतेच मार्गदर्शन करण्यात आले.
कलियुगात नामस्मरण हीच साधना आहे. नामजपाला कोणत्याही प्रकारचे बंधन नाही. त्यामुळे भवसागर पार करून देणार्या आपल्या कुलदेवतेचे नामस्मरण आपण अधिकाधिक केले पाहिजे
‘इंडी’ युतीने भारताविरुद्ध कुणाकडून तरी ठेका घेतल्याचे दिसते, अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी या वेळी केली.
एकीकडे पावसाची शक्यता असतांना देशातील काही राज्यांमधील काही भागांत उष्णतेचा प्रभाव कायम आहे. राजस्थान, ओडिशा, मध्यप्रदेश, छत्तीसगड, गुजरात, महाराष्ट्र आणि तेलंगाणा राज्यांमध्ये काही भागात तापमान ४० ते ४३ अंशांच्या दरम्यान नोंदवले जात आहे.
बहुसंख्य हिंदूंच्या देशात हिंदूंचे नेतेच असुरक्षित आहेत, हे वारंवार घडणार्या अशा घटनांतून समोर आले आहे. त्यामुळे ‘भारतातील मुसलमान असुरक्षित आहेत’, अशी आवई उठवणार्यांना आता जाब विचारला पाहिजे !