Bihar Temple Stampede : सिद्धनाथ मंदिर परिसरात झालेल्या चेंगराचेंगरीत ७ भाविकांचा मृत्यू
मंदिरांच्या ठिकाणी होणार्या चेंगराचेंगरीच्या घटना का थांबत नाहीत ? प्रशासन आणि पोलीस निष्क्रीय का रहातात ?
मंदिरांच्या ठिकाणी होणार्या चेंगराचेंगरीच्या घटना का थांबत नाहीत ? प्रशासन आणि पोलीस निष्क्रीय का रहातात ?
७ वर्षीय मुलाने वर्गात येऊन आसिफवर गोळी झाडली. या घटनेमुळे प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थी, तसेच पालक यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
५० टक्क्यांंवरून ६५ टक्क्यांंपर्यंत वाढवण्यासाठी संमत केलेल्या सुधारणा पाटणा उच्च न्यायालयाने २० जून या दिवशी रहित केल्या होत्या.
हत्या, लूटमार, दंगली इत्यादी गुन्ह्यांमध्ये आढळणारे बहुसंख्य आरोपी हे मुसलमान असतात. एरव्ही अल्पसंख्य असलेले मुसलमान गुन्हेगारीमध्ये मात्र बहुसंख्य आहेत, हे यावरून लक्षात येते !
जेथे पाकिस्तानचे आणि इसिस या आतंकवादी संघटनेचे झेंडे फडकावणार्यांवर कारवाई होत नाही, तेथे पॅलेस्टिनी झेंडे फडकावणार्यांवर काय कारवाई होणार ?
बिहारमधील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा !
असे व्हायला समस्तीपूर भारतात आहे कि पाकिस्तानमध्ये ? हिंदूंची कणाहीनता, पोलिसांची निष्क्रीयता आणि सरकारची हतबलता यांमुळे धर्मांध उद्दाम बनले आहेत. यावर एकच उपाय आहे, तो म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना !
ब्रिटिशांनी बांधलेले पूल १०० वर्षांनंतरही चांगल्या स्थिती रहातात, तर स्वातंत्र्यानंतर बांधण्यात आलेले पूल १० वर्षेही टिकत नाहीत, हे भारतियांना आणि सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !
‘जंगलराज’ म्हणून कुप्रसिद्ध असणारा बिहार आता ‘कोसळणारे पूल असणारे राज्य’ म्हणूनही कुप्रसिद्ध होत आहे. याची लाज ना सरकारला, आहे ना प्रशासनाला !
या विवाहाला सामाजिक माध्यमांवरून विरोध केला जात होता. या पार्श्वभूमीवर पाटलीपुत्र येथे रस्त्याच्या कडेला मोठमोठे फलक लावून या विवाहाला विरोध केला जात आहे.