Hathras Rape Case Muslim Accuse : हाथरस (उत्तरप्रदेश) येथे मुसलमान तरुणाकडून ७ वर्षांच्या मुलीवर बलात्कार

संतप्त नागरिकांकडून मशिदीवर दगडफेक

हाथरस (उत्तरप्रदेश) – हाथरस जिल्ह्यातील बिसावर शहरात एका ७ वर्षांच्या मुलीवर मुसलमान तरुणाने बलात्कार केल्याने संतप्त लोकांनी येथील मशिदीला घेराव घालत त्यावर दगडफेक केली. पोलिसांनी आरोपी अमन खान याला अटक केली आहे.

१५ मार्चच्या रात्री ही मुलगी इतर मुलांसमवेत वस्तू खरेदी करण्यासाठी बाजारात गेली होती. तेथून एका मुसलमान तरुणाने तिचे अपहरण केले. तो तिला २०० मीटर अंतरावर असलेल्या एका तलावाकडे घेऊन गेला. तिथे त्याने तिच्यावर बलात्कार केला. यामुळे मुलगी बेशुद्ध पडली. त्यानंतर तो पळून गेला. या घटनेची माहिती स्थानिक मुलांनी मुलीच्या कुटुंबाला दिली. त्यांनी पोलिसांना माहिती दिल्यावर पोलीस घटनास्थळी पोचले. त्यांनी मुलीला रुग्णालयात भरती केले. यानंतर संतप्त लोकांनी बाजारपेठ बंद करून येथील मशिदीला घेराव घातला आणि दगडफेक केली.

संपादकीय भूमिका

अशा घटनांविषयी निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी कधीच तोंड उघडत नाहीत; कारण आरोपी मुसलमान आहे !