हिंदूंनो, इंग्रजीपेक्षा पुष्कळ सकारात्मक स्पंदने असणार्‍या भारतीय भाषांचाच दैनंदिन जीवनात अधिकाधिक वापर करा !

इंग्रजी अक्षराच्या तुलनेत संस्कृत (हिंदी, मराठी) अक्षराचा वायूमंडलावर होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी ‘पिप (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी)’ तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने केलेली वैज्ञानिक चाचणी !

जोगश्वरी (मुंबई) येथील शिकवणीवर्गांत हिंदु जनजागृती समितीच्या वतीने व्याख्यान

जोगश्वरी येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने दोन शिकवणीवर्गांत झालेल्या व्याख्यानानंतर विद्यार्थ्यांनी नववर्ष गुढीपाडव्यालाच साजरा करण्याचा निर्धार केला आणि ३१ डिसेंबरला नवीन वर्ष साजरे करणे टाळले.

‘हिल टॉप’, वागातोर येथे चालू असलेल्या छोट्या स्वरूपातील ‘सनबर्न’मध्ये कोरोनाविषयक नियमांचे सर्रास उल्लंघन

गोव्यात २७ डिसेंबर या दिवशी कोरोनाचा नवीन प्रकार ‘ओमिक्रॉन’चा पहिला रुग्ण आढळल्याने सरकारने सतर्कतेचे आदेश दिलेले आहेत; मात्र प्रत्यक्षात कार्यक्रमांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे सर्रासपणे उल्लंघन होत आहे.

३१ डिसेंबर साजरा करणे, हे वर्षभराचे धर्मांतर ! – सौ. रति हेगडे, स्तंभलेखिका

३१ डिसेंबरला होणारे धर्मांतर हे एक दिवसाचे नसून वर्षभराचे असते; कारण वर्षभर ‘ग्रेगेरियन’ दिनदर्शिका वापरली जाते. स्वतःची आधुनिकता दाखवण्यासाठी हिंदू मद्यपान, मांसाहार, अमली पदार्थांचे सेवन करणे आदी गोष्टी सर्रासपणे करतात.

३१ डिसेंबर साजरे करण्याची ख्रिस्ती परंपरा : एक दिवसाचे धर्मांतर !

हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष परिसंवाद : चर्चा हिन्दू राष्ट्र की !

ख्रिस्ती नववर्षाच्या स्वागताच्या नावाखाली धार्मिक, ऐतिहासिक आणि सार्वजनिक ठिकाणी होणारे अपप्रकार रोखा !

हिंदु जनजागृती समितीची सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोलीस आणि प्रशासन यांच्याकडे मागणी : अशी मागणी का करावी लागते ? असे अपप्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने स्वतःहून कृती करणे अपेक्षित आहे !

घटस्फोट : सध्याची एक मोठी समस्या !

दूरदर्शनवरील वेगवेगळ्या मालिका, तसेच चित्रपट पाहून त्यामधील व्यक्तीरेखांची स्वतःशी तुलना करणे या गोष्टींमुळेही वाईट परिणाम होत असतात आणि पाश्चात्त्य पद्धतीचा उदय या सर्वच गोष्टी वरील समस्येला कारणीभूत आहेत.

पाश्चात्त्यांचे अंधानुकरण करणारे आजचे विवेकशून्य हिंदू !

‘वर्तमानकाळात आम्हा हिंदूंमध्ये स्वधर्माभिमान आणि स्वभाषाभिमान यांची पातळी इतकी घसरली आहे की, आपल्या बहुतेक कृतींमध्ये पाश्चात्त्यीकरणाचा आणि तथाकथित धर्मनिरपेक्षतावादाचा दुर्गंध येतो.

इंंग्रजीचे दास भारतीय !

आपण आपल्या मुलांनापण इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून शिक्षण घ्यायला प्रवृत्त करतो. त्याकरिता घरातही आपण त्यांच्याशी इंग्रजी भाषेतून बोलतो. आपणच आपल्या मातृभाषेचा आणि राष्ट्रभाषेचा अपमान करतो.

स्वयंपाकातील सर्व क्रिया आणि त्या करण्याची सगळी साधने यांचे झालेले इंग्रजीकरण म्हणजे स्वयंपाकघर बाटणे !

‘आमच्या घरात इंग्रजी शब्दांची वाळवी लागली आहे. ‘स्वयंपाकघर’ म्हटले, तर कुणाला कळत नाही. ‘किचन’ मात्र कळते.