Sewri Mumbai Muslims Attack : क्षुल्लक कारणावरून मुसलमानांकडून हिंदूंना भीषण मारहाण

  • ५ जणांवर गुन्हा नोंद

  • बांबूसह लाथाबुक्क्यांनी मारहाण

  • स्त्यावरील दगडही फेकून मारले

मुंबई – शिवडी येथे सार्वजनिक शौचालयातून परत येतांना झालेल्या क्षुल्लक धक्क्याच्या वादातून मुसलमान कुटुंबाने हिंदूंना भीषण मारहाण केली. या प्रकरणी शिवडी पोलीस ठाण्यात आरोपी वसिम, इब्राईम, कमरूनिस्सा, तजरूनिस्सा आणि जमुनिस्सा या ५ धर्मांध मुसलमानांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.

१. तक्रारदार हिंदु महिलेच्या माहितीनुसार तिची १६ वर्षांची मुलगी सार्वजनिक शौचालयातून घरी परततांना समोर रहाणार्‍या कमरूनिस्सा हिने मुलीला समोरून धक्का दिला. मुलीने याविषयी विचारल्यावर कमरूनिस्साने तिच्याशी वाद घालत भररस्त्यात तिच्या कानशिलात लगावली.

२. मुलीने घरात येऊन रडत हा प्रकार सांगितल्यानंतर तक्रारदार हिंदु महिला मुलीसह कमरूनिस्साला खडसावण्यासाठी घराबाहेर आली.

३. या वेळी कमरूनिस्साने तिलाही शिवीगाळ केली. कमरूनिस्साचा पती वसिम याने तक्रारदार महिलेचा भाचा रोहित सिंह याच्याशी वाद घालत त्याला बांबूने बेदम मारहाण केली आणि जिवे मारण्याची धमकी दिली.

४. वसिमचा भाऊ इब्राईम आणि कमरूनिस्सा यांनी रोहित सिंह आणि काजल सिंह यांना बांबूने, तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. मुसलमान कुटुंबातील इतर महिला सदस्या तजरूनिस्सा आणि जमुनिस्सा यांनीही तक्रारदार महिला, मुलगी, रोहित आणि काजल यांना मारहाण करत रस्त्यावरील दगड फेकून मारले. यात हिंदु कुटुंबीय घायाळ झाले असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत.

५. पोलिसांनी पीडित कुटुंबाला सुरक्षितपणे बाहेर काढले. (हिंदूंनो, स्वतःचे रक्षण करण्यासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण शिकून घेणे अपरिहार्य आहे ! – संपादक) पोलीस या प्रकरणाचे अन्वेषण करत आहेत.

संपादकीय भूमिका

  • मूठभर धर्मांध मुसलमान बहुसंख्य हिंदूंना किती भारी पडतात ! अशांना ताळ्यावर आणण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना अपरिहार्य !
  • धर्मांध मुसलमानांची हिंसकता आणि आक्रमकता जाणा !