
मुंबई – जंतरमंतर येथे झालेल्या आंदोलनानिमित्त दादर येथेही आंदोलन करण्यात आले. या वेळी अभिनेत्री स्वरा भास्कर हिचा पती फहाद अहमद याला पोलिसांनी कह्यात घेतले. स्वरा भास्करने तिच्या सामाजिक माध्यमावरील खात्यावरून फहादच्या अटकेचा व्हिडिओ प्रसारित केला. या प्रकरणी तिने मुंबई पोलिसांच्या कारवाईवर तीव्र अप्रसन्नता व्यक्त करत ‘लोकशाही व्यवस्थेसाठी ही अत्यंत दुर्दैवी आणि लाजिरवाणी घटना आहे’, असे सांगितले.
भगवान श्रीकृष्णाचा अवमान करणार्या मौलाना जर्जिस अन्सारीच्या प्रतिमेस जोडेमारा आंदोलन
राज्यातील ६ शासकीय वैद्यकीय रुग्णालयांच्या जवळ उभारण्यात येणार सुसज्ज धर्मशाळा !
देहलीतील आंदोलनाच्या माध्यमातून अराजकता पसरवण्याचा प्रयत्न ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
आषाढी वारीसाठी पंढरपूर येथे जाण्यासाठी पुणे विभागातून ३५० अधिकच्या गाड्या !
पंढरपूर येथे यात्रेसाठी उभारलेला तात्पुरता मंडप कोसळला !
महाविद्यालयीन तरुणीवर वर्षभर अत्याचार करणार्या ४ मुसलमान तरुणांना अटक !