‘अल्टन्यूज’चा सह-संस्थापक महंमद जुबेर याचा खोटारडेपणा

नवी देहली –‘कॉकरोच जनता पक्षा’ च्या संसदेवरील मोर्चाच्या वेळी आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत कुठलाही पोलीस कर्मचारी घायाळ झाला नाही. यासंदर्भात प्रसारमाध्यमांमधील बातम्या बनावट आहेत, असा दावा ‘अल्टन्यूज’चा सह-संस्थापक महंमद जुबेर याने ‘एक्स’वरील पोस्टद्वारे केला.
These Chatukaar reports like @AmanChopra_ are spreading fake News that seveal @DelhiPolice personnels were injured by stone pelting by the Protestors.
Zero Proof! https://t.co/R8MqTHdrEF— Mohammed Zubair (@zoo_bear) July 20, 2026
२० जुलै या दिवशी अनुमती नसतांना ‘कॉकरोच जनता पक्षा’च्या नेतृत्वाखाली सहस्रो लोकांनी संसदेवर मोर्चा काढला होता. या वेळी पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केल्यावर पक्षाच्या हिंसक कार्यकर्त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. यात १० वरिष्ठ अधिकार्यांसह ५० पोलीस कर्मचारी घायाळ झाले.
Mohammed Zubair of AltNews faces backlash for fueling violence after claiming police weren't injured in stone-pelting by "Cockroach Janata Party" protesters.
Back in 2022, his incomplete clip of @NupurSharmaBJP sparked nationwide protests and "Sar Tan Se Juda" threats. pic.twitter.com/nfFHnK2TvX
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 22, 2026

‘ए.एन्.आय.’ आणि ‘आय.ए.एन्.एस्.’ या वृत्तसंस्थांनी घायाळ पोलिसांची अनेक छायाचित्रे प्रसारित केली आहेत. स्वतः घायाळ झालेल्या देहली पोलिसांच्या एका उपनिरीक्षकांचा व्हिडिओही प्रसारित झाला आहे.
VIDEO | Delhi Police vehicle vandalised, overturned during CJP protest near Janpath. pic.twitter.com/dBYAi5iL17
— Press Trust of India (@PTI_News) July 20, 2026
दिल्ली पुलिस सभी प्रदर्शनकारियों से संयम बरतने और शांति व कानून-व्यवस्था बनाए रखने में पुलिस का सहयोग करने की अपील करती है। सभी प्रदर्शनकारियों से अनुरोध है कि वे शांतिपूर्ण ढंग से प्रदर्शन करें । किसी भी गैर-कानूनी या हिंसक गतिविधि में शामिल न हों और ड्यूटी पर तैनात… pic.twitter.com/kfqh2gaTbI
— Delhi Police (@DelhiPolice) July 20, 2026
जुबेर याच्याकडून हिंसाचाराला खतपाणी !
वर्ष २०२२ मध्ये जुबेरने सामाजिक माध्यमांवर भाजपच्या माजी प्रवक्त्या नूपुर शर्मा यांच्या विधानांचा अपूर्ण व्हिडिओ प्रसारित करून हिंसाचाराला खतपाणी घातले होते. त्यानंतर या वादाचे रूपांतर देशभरातील निदर्शनांमध्ये झाले होते. अनेक निदर्शनांच्या वेळी नूपुर शर्मा यांना ‘सर तन से जुदा’ची (शिरच्छेदाची) धमकी देण्यात आली होती.
जांबावली येथील देवस्थानच्या भूमीवरील ‘ध्यान फाऊंडेशन’च्या नवीन गोशाळेवर आक्रमण
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
पंढरपूरच्या वारीमध्ये दांभिकांचा मुक्त संचार कशासाठी ?
काँग्रेस देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे ! – अमित साटम, प्रदेशाध्यक्ष, भाजप, मुंबई
‘कॉकरोच जनता पक्षा’च्या समर्थनार्थ मुंबईत काँग्रेसचे आंदोलन !
श्रीराममंदिरात दानाची चोरी होणे, ही समाजाच्या नैतिक अधःपतनाची परिसीमा ! – न्यायमूर्ती अतुल श्रीधरन्, अलाहाबाद उच्च न्यायालय