नातेवाइकांच्या आंदोलनानंतर पोलिसांनी नोंदवला गुन्हा

अमरोहा (उत्तरप्रदेश) – अमरोहा जिल्ह्यातील ‘साई जीवनदान’ रुग्णालयाच्या मुसलमान चालकावर एका हिंदु परिचारिकेचे धर्मांतर करून तिच्याशी विवाह केल्याचा आरोप करत पीडित कुटुंबाने रुग्णालयाबाहेर धरणे आंदोलन केले. यानंतर पोलिसांनी आरोपी चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवला. पीडित तरुणी या रुग्णालयात काम करत होती आणि तिचा विवाह ठरला होता. लग्नाची बातमी मिळताच आरोपी चालकाने आधी मुलाकडच्या लोकांना चिथावले आणि नंतर तरुणीला घेऊन तो पसार झाला. पोलीस आता गायब झालेल्या तरुणीचा शोध घेत आहेत.
Amroha, Uttar Pradesh: Police have registered a case after the family of a Hindu nurse staged a protest with VHP and Bajrang Dal alleging that a hospital operating as 'Sai Jivandan' was being run by a Muslim man under a changed identity and that the nurse was pressured to… pic.twitter.com/87MXH6zukt
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 21, 2026
तुम्हालाही कलमा (अल्लाचा गौरव करणारी विधाने) शिकवून मुसलमान बनवू ! – रुग्णालयाच्या कर्मचार्याची धमकी
मुसलमानाने नाव पालटून ‘साई जीवनदान’ रुग्णालय चालवले होते. जेव्हा पीडित मुलीचे पालक मुलीची माहिती घेण्यासाठी पोचले, तेव्हा रुग्णालयाच्या कर्मचार्यांनी मुलीच्या वडिलांना धमकी दिली आणि शिवीगाळ केली, असा आरोप नातेवाइकांनी केला. ‘इथून निघून जा, नाहीतर तुम्हालाही इथेच कलमा शिकवून मुसलमान बनवू’, असे ते म्हणाले. (अशा रुग्णालयाला टाळे ठोकून कर्मचार्यांना कारागृहात डांबले पाहिजे ! – संपादक) नातेवाइकांनी रुग्णालयावर ‘लव्ह ट्रॅप’ (प्रेमजाळ्यात अडकणे) आणि गोहत्येचा अड्डा असल्याचा आरोपही केला आहे.
शाळा, रुग्णालये यांसह धार्मिक स्थळांभोवतीच्या अतिक्रमणांवर ठाणे महानगरपालिकेची कारवाई
पंढरपूरच्या वारीमध्ये दांभिकांचा मुक्त संचार कशासाठी ?
राज्यातील ६ शासकीय वैद्यकीय रुग्णालयांच्या जवळ उभारण्यात येणार सुसज्ज धर्मशाळा !
उत्तरदायी पोलिसांना शिक्षा करा !
बस नाम रहेगा अल्लाह का ?
महाविद्यालयीन तरुणीवर वर्षभर अत्याचार करणार्या ४ मुसलमान तरुणांना अटक !