अमेरिकेतील किमान १२ टक्के मुलांना नैराश्य !
पाश्चात्त्यांचे अंधानुकरण करणार्या भारतीय हिंदूंनी लक्षात ठेवावे की, तेही त्यांच्या पाल्यांना नैराश्यग्रस्त करण्याच्या मार्गावरच नेत आहेत !
पाश्चात्त्यांचे अंधानुकरण करणार्या भारतीय हिंदूंनी लक्षात ठेवावे की, तेही त्यांच्या पाल्यांना नैराश्यग्रस्त करण्याच्या मार्गावरच नेत आहेत !
आपण भाग्यवान आहोत की, आम्ही हिंदु धर्मात जन्म घेतला आहे; परंतु या जन्माचे सार्थक करण्यासाठी आपल्याला कर्मानेही हिंदु बनण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. सध्या धर्मशिक्षण देण्याची व्यवस्था नसल्याने हिंदु युवक पाश्चात्त्य विकृतीचे अंधानुकरण करत आहेत, असे प्रतिपादन त्यांनी केले.
आपण ज्या हिंदु धर्मात जन्मलो, त्या धर्मात अमूल्य असे ज्ञान आहे. आपण सर्वजण मात्र धर्मशिक्षणाच्या अभावी सकाळी उठल्यापासून पाश्चात्त्यांच्या अंधानुकरण करण्यातच धन्यता मानतो.
‘गोव्यात अमली पदार्थ व्यवहाराला थारा देणार नाही’, हे सिद्ध करायचे असल्यास अमली पदार्थांची रेलचेल असलेल्या कार्यक्रमांनाही हद्दपार करणे आवश्यक !
अन्य धर्मीय कधीही सर्वधर्मसमभाव म्हणून त्यांच्या धार्मिक स्थळी हिंदूंच्या देवतांच्या मूर्ती किंवा धार्मिक कृती कधी करत नाहीत, हे लक्षात घ्या !
‘अजिनोमोटो’ हे एक प्रकारचे रासायनिक मीठ आहे. त्याचे रासायनिक नाव ‘मोनोसोडियम ग्लूटमेट’ (एम्.एस्.जी.) आहे. वर्ष १९०९ मध्ये ‘ब्रँड’ म्हणून त्याचे व्यावसायिकीकरण करण्यात आले.
अनेक देशांमध्ये इंग्रजी भाषेला गौण स्थान असून स्थानिक मातृभाषेतूनच सर्वांगीण विकास होऊन त्यांची प्रगती झाल्याचे दिसून येते. त्यामुळे भारतानेही इंग्रजी भाषेचा मोह सोडून मातृभाषेसह राजभाषा हिंदीचा वापर करणे आवश्यक आहे.
किनारपट्टीवर उपाहारगृहे आणि क्लब मिळून ५४ अनधिकृत बांधकामे होईपर्यंत उत्तर गोव्याचे प्रशासन काय करत होते ?
मृत्यूनंतरही आपल्या पूर्वजांच्या पुढील गतीचा विचार करायला शिकवणारा आपला हिंदु धर्म कुठे ?, तर आपल्या पूर्वजांनी आपल्याला ओळखू नये; म्हणून ‘हॅलोवीन’ला भयावह भुताटकीसारखी वेशभूषा करून फिरणारे पाश्चात्त्य कुठे ?
‘घडीभरचा टाईमपास’ म्हणूनही याकडे पाहिले जाते; मात्र हा ‘टाईमपास’ भविष्यात मोठा धोका निर्माण करतो, हे जनतेने लक्षात घेतले पाहिजे. भारतियांनी आता पौष्टिक पदार्थांकडे वळले पाहिजे. यासाठी चळवळही राबवता येऊ शकते.