India IN UN : भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सदस्यत्व देण्यास ब्रिटनचाही पाठिंबा !

जगातील अनेक देश भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत कायमस्वरूपी स्थान देण्यास पाठिंबा दर्शवत आहेत. आता या सूचीमध्ये ब्रिटनचेही नाव जोडले गेले आहे.

जागतिक अशांततेला उत्तरदायी कोण ?

२१ व्या शतकात स्वतःचे अस्तित्व टिकवायचे असेल, तर संयुक्त राष्ट्रांना सुधारणा कराव्याच लागणार आहेत. अन्यथा आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँक यांची मक्तेदारी मोडित काढण्यासाठी ज्याप्रमाणे पर्यायांची निर्मिती झाली,

United Nation Bangladesh Hindus: बांगलादेशातील हिंसाचारात मारल्या गेलेल्या ६५० लोकांत सर्वाधिक हिंदू ! – संयुक्त राष्ट्र

असे सांगणारी संयुक्त राष्ट्रे ‘हा हिंसाचार कट्टर मुसलमानांनी केला आहे. तेथील मुसलमान असहिष्णु आहेत. हिंदूंवर सातत्याने अत्याचार करतात’, असे म्हणण्याचे धाडस दाखवत नाहीत. याविषयी आता संयुक्त राष्ट्रांना जाब विचारला पाहिजे !

Protest Outside UN HQ : बांगलादेशातील हिंदूंवरील हिंसाचारावरून संयुक्‍त राष्‍ट्रांच्‍या मुख्‍यालयाबाहेर हिंदूंची निदर्शने !

संयुक्‍त राष्‍ट्रांच्‍या मुख्‍यालयाबाहेर अशी निदर्शने हिंदू करतात, ही अभिनंदनीय गोष्‍ट आहे. जगभरातील हिंदूंनी मोठ्या प्रमाणात परिणामकारक संघटन केल्‍यास जगातील हिंदूंद्वेष्‍ट्यांवर वचक निर्माण होईल, हेही तितकेच खरे !

United Nations : संयुक्‍त राष्‍ट्रांनी बांगलादेशातील हिंसाचाराचा निषेध करतांना ‘हिंदु’ शब्‍द टाळला !

भारतातील ख्रिस्‍ती अथवा मुसलमान यांच्‍या विरोधात खुट्ट जरी झाले, तरी संयुक्‍त राष्‍ट्रे ‘हे समुदाय संकटात सापडले आहेत’, असे सांगून भारतातील हिंदूंना वेठीस धरतात. आता मात्र बांगलादेशातील परिस्‍थितीवर भाष्‍य करतांना ‘हिंदु’ शब्‍दाचा उल्लेख करण्‍याची तसदीही त्‍याने घेतलेली नाही. अशा दुतोंडी संयुक्‍त राष्‍ट्रांचा भारत सरकार निषेधतरी करणार का ?

India At UN : युद्धविराम करून ओलिसांची तात्काळ सुटका करा !

इस्रायलवर झालेल्या आतंकवादी आक्रमणाचा तीव्र निषेध करणार्‍या देशांमध्ये भारताचा समावेश आहे. आम्ही गाझापट्टीमध्ये तात्काळ आणि संपूर्ण युद्धविराम करण्याचा पुनरुच्चार करतो.

India Palestine Relief Aid : भारत यावर्षी पॅलेस्टाईनला ४२ कोटी रुपयांचे साहाय्य करणार !

भारताने बांगलादेश आणि पाकिस्तान या देशांतील किती हिंदु निर्वासितांना साहाय्य केले आहे ? इतकेच नाही, तर काश्मीरमधून ३५ वर्षांपूर्वी निर्वासित झालेल्या हिंदूंना सरकारने किती साहाय्य केले आहे ?, याची माहितीही सांगायला हवी !

Russia India Relations : पंतप्रधान मोदी यांच्‍या मॉस्‍को दौर्‍यामुळे द्विपक्षीय संबंध दृढ होतील !

संयुक्‍त राष्‍ट्रांतील रशियाचे स्‍थायी प्रतिनिधी नेबेंझ्‍या यांचे मत

तालिबान सरकारला मान्यता नाही ! – संयुक्त राष्ट्रे

संयुक्त राष्ट्रे आणि तालिबान यांच्यात झालेल्या बैठकीत विविध सूत्रांवर झालेल्या वैचारिक देवाण-घेवाणीमुळे अफगाण लोकांच्या समस्यांचे निराकरण होणार आहे.

Imran Khan : इम्रान खान यांची तात्काळ सुटका करा ! – संयुक्त राष्ट्रे

खान यांची अटक, हे आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन असल्याचा ठपका