Pakistan Becomes Member Of UNSC : पाकिस्तान बनला संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचा अस्थायी सदस्य !

कट्टरतावादी इस्लामी देश असलेल्या पाकिस्तानला संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेवर प्रतिनिधित्व बहाल करणे म्हणजे आतंकवादाला प्रोत्साहन देण्यासारखेच आहे, असे म्हटल्यास ते चुकीचे ठरणार नाही !

World Meditation Day : ‘२१ डिसेंबर’ ‘जागतिक ध्यान दिवस’ म्हणून साजरा होणार

संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत ‘२१ डिसेंबर’ हा ‘जागतिक ध्यान दिवस’ म्हणून घोषित करण्याचा भारताचा प्रस्ताव सर्व देशांनी मान्य केला. भारत, लिक्टेंस्टीन, श्रीलंका, नेपाळ, मेक्सिको आणि अंडोरा या देशांच्या गटाने १९३ सदस्यांसमोर हा प्रस्ताव आणला होता. या देशांनी या प्रस्तावासंबंधीची सर्व माहिती संयुक्त राष्ट्रांच्या देशांसमोर मांडली.

Syria Civil War : सीरियातून बाहेर पडा !

सीरियामधील परिस्थितीवर आमचे बारीक लक्ष आहे. सीरियात ९० भारतीय नागरिक आहेत. ज्यांपैकी १४ जण संयुक्त राष्ट्रांच्या विविध संघटनांसाठी काम करत आहेत. नागरिकांच्या सुरक्षेला आमचे सर्वोच्च प्राधान्य असेल.

B’desh Retd Lt Gen Jahangir Alam : (म्हणे) ‘बांगलादेशात नाही, तर भारतात संयुक्त राष्ट्रांची शांतीसेना पाठवा !’

बांगलादेशी किती उन्मत्त झाले आहेत, हे लक्षात येते ! ‘हिंदूंच्या रक्षणासाठी पाकिस्तानला चिरडू न शकणारा भारत बांगलादेशाला, तरी चिरडणार का ?’ असाच प्रश्‍न हिंदूंच्या मनात उपस्थित होत आहे !

Mamta Banerjee On Bangladeshi Hindu : बांगलादेशात शांतीसेना पाठवावी !

बांगलादेशातच नाही, तर बंगालमध्येही शांतीसेना पाठवून हिंदूंचे रक्षण करून बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांना हाकलणे, तसेच जिहादी आतंकवाद्यांची नांगी ठेचणे आता आवश्यक झाले आहे !

Demand To Stop Visas To Bangladeshis : बांगलादेशींना व्‍हिसा देणे आणि व्‍यापार थांबवावे ! – भाजपची मागणी

कोलकाता येथे भाजपच्‍या कार्यकर्त्‍यांनी सुवेंदू अधिकारी यांच्‍या नेतृत्‍वाखाली निदर्शने केली. या वेळी बांगलादेश उपउच्‍चायुक्‍तालयाला निवेदन सादर करण्‍यात आले.

India’s UN Ambassador On Pakistan : पाकशी चर्चेची पहिली अट म्‍हणजे त्‍याने आतंकवाद संपवणे !

संयुक्‍त राष्‍ट्रांतील भारताच्‍या राजदूताचे वक्‍तव्‍य

G20 Summit : भारताने १० वर्षांत २५ कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले !

भारताने १० वर्षांत २५ कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले आहे. आम्ही ८० कोटी लोकांना विनामूल्य धान्य देत आहोत. ५५ कोटी लोक विनामूल्य आरोग्य विम्याचा लाभ घेत आहेत.

UN On Gaza War : गाझा पट्टीत ७० टक्के महिला आणि मुले ठार झाल्याचा संयुक्त राष्ट्रांचा दावा

संयुक्त राष्ट्रांना गाझा पट्टीतील लोकांचा जितका कळवळा येतोल तितका काश्मीरमधील हिंदूंचा का येत नाही ?

India Slams Pakistan In UN : पाकच्या खोटे बोलण्याने जम्मू-काश्मीरच्या संदर्भातील वस्तूस्थिती पालटणार नाही !

भारताने संयुक्त राष्ट्रांत पाकिस्तानला फटकारले !