Bharat Gaurav Award : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या अद्वितीय कार्याचा फ्रान्सच्या संसदेत ‘भारत गौरव’ पुरस्कार देऊन सन्मान !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी भारतीय संस्कृतीसाठी दिलेले योगदान अद्वितीय आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली सनातन संस्थेने अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांद्वारे समाजात जागरूकता अन् सकारात्मक परिवर्तन घडवून आणले आहे. – पं. सुरेश मिश्रा, अध्यक्ष, संस्कृती युवा संस्था.