Delhi High Court : तुम्हाला भारत आवडत नसेल, तर तुमचा व्यवसाय बंद करा ! – देहली उच्च न्यायालय
भारतीय न्यायालयांच्या आदेशाचे पालन करणार्या अशा विदेशी संकेतस्थळांवर बंदीच घातली पाहिजे. अशी संकेतस्थळे भारत आणि हिंदु धर्म यांचा अवमान करणाराच मजकूर अधिक प्रसारित करत असतात !