फलक प्रसिद्धीकरता
राजधानी नवी देहलीमध्ये हिंदूंच्या सणांच्या वेळी जिहादी आतंकवाद्यांकडून घातपात करण्याची माहिती गुप्तचरांना मिळाली आहे. या माहितीवरून सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे.