Stone Pelting At Ganesh Immersion Procession : यवतमाळ आणि अकोला येथे धर्मांधांकडून गणेशमूर्तींवर दगडफेक !

यवतमाळ येथे गणेशभक्‍तांच्‍या आक्रमक पवित्र्यानंतर ९ धर्मांधांना अटक, ७० जणांवर गुन्‍हे नोंद

Nandurbar Stone Pelting : नंदुरबार, दोंडाईचा (धुळे) आणि जालना येथे धर्मांधांचा हैदोस !

पूर्वनियोजित कट रचून हिंदूंच्या मालमत्तेची हानी केली जात असतांनाही पोलीस आणि प्रशासन धर्मांधांविरुद्ध जुजबी कारवाई करतात किंवा त्यांच्या गंभीर कृत्यांकडे कानाडोळा करतात.

Davanagere Stone Pelting : दावणगेरे (कर्नाटक) येथे श्री गणेशमूर्तीच्या विसर्जन मिरवणुकीवर धर्मांध मुसलमानांकडून दगडफेक

हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकांवर धर्मांध मुसलमानांकडून होणारी आक्रमणे आणि पोलिसांची निष्क्रीयता पहाता आता हिंदूंनी स्वतःहून या मिरवणुकांच्या सुरक्षेचे दायित्व स्वीकारण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत !

Discrimination Against Hindus Ravikumar : नागमंगलमध्ये हिंदूंना एक न्याय, तर मुसलमानांना दुसरा न्याय ! – आमदार रविकुमार

नागमंगलमध्ये हिंदु आणि मुसलमान यांच्यासाठी वेगवेगळा न्याय आहे. कर्नाटकात लोकशाही कुठे आहे ? असा प्रश्‍न आमदार रविकुमार यांनी उपस्थित केला.

धर्मांधांकडून वीज खंडित करून गणेशोत्सव मिरवणुकीवर दगडफेक !

हिंदूंच्या मिरवणुकींवर धर्मांधांचे आक्रमण आणि पोलिसांकडून हिंदूंचीच गळचेपी, हे नित्याचेच झाले आहे. असे प्रकार रोखण्यासाठी हिंदूंचे प्रभावी संघटन करून हिंदु राष्ट्राची स्थापना, हाच एकमेव उपाय आहे !

भिवंडी (जिल्‍हा ठाणे) येथे गणेशमूर्ती विसर्जनाच्‍या वेळी धर्मांधांकडून दगडफेक !

वंजारपट्टी नाका परिसरात रात्री १२.३० वाजाता एका मंडळाची गणेशमूर्ती विसर्जन मिरवणूक आल्‍यावर धर्मांधांकडून दगडफेक करण्‍यात आली. दगडफेक होऊ लागल्‍यावर हिंदूंनी मोठ्या प्रमाणात घोषणा देणे चालू केले.

Mandsaur-Miladunnabi procession : मंदसौर (मध्‍यप्रदेश) येथे ईदच्‍या मिरवणुकीच्‍या वेळी मुसलमानांकडून हनुमान मंदिरावर दगडफेक

मध्‍यप्रदेशात भाजपचे सरकार असतांना हिंदूंच्‍या मंदिरांवर आक्रमण करण्‍याचे धाडस मुळात होतेच कसे ? पुन्‍हा असे धाडस होणार नाही, अशी धाक सरकारने निर्माण करणे आवश्‍यक आहे !

बोरखेडा (जळगाव) येथे धर्मांधांकडून गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक !

जिल्ह्यातील यावल तालुक्यातील न्हावी येथील श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणूक निघाली असता मार्गातील बोरखेडा येथे मशिदीजवळ धर्मांधांनी वाद्य वाजवण्यास बंदी घातली. त्यानंतर वाद्य न वाजवता मिरवणूक मशिदीपासून पुढे नेण्यात आली.

Katipalla Mosque Stoned : काटिपळ्ळ (मंगळुरू) येथे मशिदीवर दगडफेक : ५ जणांना अटक !

दगडफेक करणारे दोघे जण दुचाकीवरून आले आणि दगडफेक करून वेगाने निघून गेले. या घटनेनंतर तेथे कडेकोट पोलीस बंदोबस्‍त तैनात करण्‍यात आला आहे. 

अमळनेर (जिल्‍हा जळगाव) येथे गणेशोत्‍सव मंडळाच्‍या मिरवणुकीवर धर्मांधांची दगडफेक !

हिंदूंनी मिरवणुकीच्‍या रक्षणासाठी पथके सिद्ध करणे, हाच यावरील उपाय आहे ! मिरवणुकांवरील धर्मांधांची आक्रमणे बंद होण्‍यासाठी हिंदु राष्‍ट्रच हवे !