छत्रपती शिवरायांविषयी आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित करणार्‍या विरार येथील धर्मांधाला अटक !

छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणार्‍यांवर कारवाई करण्यासाठी हिंदूंना आंदोलन का करावे लागते ? अशांच्या विरोधात पोलीस स्वत:हून कारवाई का करत नाहीत ?

मुंबईत गेल्या वर्षांत मोठ्या प्रमाणात ऑनलाईन लैंगिक शोषणाचे गुन्हे नोंद !

गेल्या वर्षात ५७ गुन्हे नोंद झाले असून २७ जणांना अटक करण्यात आली आहे. आक्षेपार्ह व्हिडिओ, अश्‍लील पोस्ट यांच्या २४९ गुन्ह्यांची नोंद झाली असून १५२ जणांना अटक झाली.

मुंबई येथे नशेत असणार्‍या २१ वर्षीय मुलीवर बलात्कार करणार्‍यावर गुन्हा नोंद !

या प्रकरणी वरळी पोलिसांनी चौकशी चालू केली आहे. बलात्कार १३ जानेवारीला झाल्याचे तिने म्हटले आहे. आरोपीचे नाव हेतिक शाह आहे. त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 

Ban Videos Of Women Bathing : गंगानदीच्या पवित्र घाटावर स्नान करणार्‍या महिलांचे व्हिडिओ बनवण्यावर आणि छायाचित्रे काढण्यावर बंदी घाला !

पवित्र गंगा नदीत स्नान करणार्‍या महिलांचे गुप्तपणे व्हिडिओ बनवून, तसेच छायाचित्रे काढून ती विविध माध्यमांवर प्रसारित केली जात आहेत.

DHIRIO Bull Game Goa : ‘धिर्यो’चे चलचित्र सामाजिक माध्यमांत फिरू लागल्यानंतर पोलिसांकडून गुन्हा प्रविष्ट

‘धिर्यो’चे चलचित्र सामाजिक माध्यमात फिरू लागल्यानंतर बैलाने जेनिटोवर आक्रमण केल्याचे स्पष्ट ! जेनिटोच्या कुटुंबियांनी अन्वेषण यंत्रणेची दिशाभूल केल्याचे उघड झाले आहे.

VHP Complaint : श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या नावाने केली जात आहे फसवणूक ! – विहिंपची पोलिसांकडे तक्रार

विहिंपचे राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बन्सल म्हणाले की, काही लोक श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या नावावर कोणतीही मान्यता न घेता पैसे मागत आहेत.

Morphed Photo : सामाजिक माध्यमांवर सक्रीय असणार्‍या एका महिलेच्या छायाचित्राचा अंतर्वस्त्राच्या विज्ञापनासाठी परस्पर वापर करण्यात आल्याचे उघड !

तक्रारीनंतर पोलिसांकडून अन्वेषण चालू !

Teens Social Media : किशोरवयीन मुलांकडून सामाजिक माध्यमांचा अधिकाधिक होत आहे वापर ! – प्यु रिसर्च सेंटर

सामाजिक माध्यमांच्या दुष्परिणामांची जाणीव असूनही असे होत असल्याचे यातून लक्षात आले आहे.

जगभरात ‘इंटरनेट’ वापरणार्‍यांचे प्रचंड वाढते प्रमाण !

आतापर्यंत अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मूलभूत आवश्यकता समजल्या जात होत्या; परंतु आता ‘यांपैकी एखादी गोष्ट नसली, तरी चालेल; पण इंटरनेट हवेच’, अशी स्थिती निर्माण झाली आहे. यासंदर्भात पुढे आलेली माहिती देत आहोत.

उरुसाच्या मिरवणुकीमुळे ओढवलेल्या वादामध्ये ‘मुंबई ब्रेकिंग न्यूज’ वाहिनीकडून हिंदूंना दंगलखोर ठरवण्याचा प्रयत्न !

दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण करून त्याविरोधात आवाज उठवणार्‍या हिंदूंनाच दंगलखोर ठरवणार्‍या धर्मांधांचा कावेबाजपणा ओळखा !