‘हिंदु राष्ट्र स्थापनेसंदर्भात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दिलेले उत्तर अन् त्याविषयी श्री. राम होनप यांची झालेली विचारप्रक्रिया
‘भारतात हिंदु राष्ट्राची स्थापना व्हायला हवी; परंतु त्या दृष्टीने आपली सिद्धता अल्प आहे. ‘आपल्याकडे आवश्यक असलेले सात्त्विक लोकांचे संख्याबळ नाही, पैसा नाही आणि धर्माच्या प्रसारासाठीचे अत्याधुनिक तंत्रज्ञान नाही’, अशा परिस्थितीत हिंदु राष्ट्राची स्थापना कशी होईल ?’’