‘मी जेव्हा रामनाथी आश्रमातील स्वागतकक्षातील श्रीकृष्णाच्या चित्रासमोर उभे राहिले, तेव्हा ‘ते चित्र सजीव झाले आहे आणि त्यातून पुष्कळ तेज प्रक्षेपित होत आहे’, असे जाणवून माझी पुष्कळ भावजागृती झाली.’ – सौ. श्रेया सुधीर महाडिक, रोहा, रायगड. (१२.८.२०१९)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |