हिंदु राष्ट्राचे रूपांतर पुढे रामराज्यात करण्याचे आमचे ध्येय आहे !

शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद

‘आमची मागणी हिंदु राष्ट्राची नाही; कारण कोणतेही प्रारूप नसतांना हिंदु राष्ट्राची मागणी करणे योग्य नाही. आम्ही रामराज्याची मागणी करतो, असे विधान बद्रीनाथ (उत्तरखंड) येथील ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी येथे केले.’ (८.४.२०२३)