मंदिरांचे प्रश्न सोडवण्यासाठी संतांना साहाय्य करणारे लाखो हात सिद्ध करावे लागतील ! – सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्यमंत्री
प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांच्या अमृत महोत्सवाच्या सहाव्या दिवशी त्यांचे आगमन झाले. त्या वेळी ते बोलत होते.
प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांच्या अमृत महोत्सवाच्या सहाव्या दिवशी त्यांचे आगमन झाले. त्या वेळी ते बोलत होते.
हिंदूंची मंदिरे अजूनही असुरक्षित !
‘पूर्वी ख्रिस्त्यांकडून धर्मांतराच्या काळात गोव्यातील मंदिरे तोडली गेल्याचे पुरावे उपलब्ध आहेत, जे भारतात कुठल्याही मंदिरांच्या संदर्भात उपलब्ध नाहीत. गोव्यातील मंदिरे उद्ध्वस्त केल्याच्या दृष्टीने हिंदु समाजाने पुढे येण्याचा हा भाग आहे.’
श्रीराममंदिराची उभारणी झाली असली, तरी ते अंतिम साध्य ठरू नये. श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा ५०० वर्षांनंतर या देशात होत असेल, तर आता देशात रामराज्याचीही स्थापना होणे आवश्यक आहे,
हिंदूंच्या मंदिरांचे पावित्र्य जपण्यासाठी सरकारने राष्ट्रीय स्तरावर सर्वच मंदिरांसाठी वस्त्रसंहिता लागू करणे आवश्यक !
‘मुसलमानांना फायदा आणि हिंदूंना कायदा’ असे धार्मिक पक्षपाती कायदे तत्कालीन काँग्रेस सरकारने केले होते. केंद्रातील मोदी सरकारने हे कायदे रद्द करावेत, अशी मागणी हिंदु राष्ट्र-जागृती जाहीर सभेत करण्यात आली.
परिसरात आणखी ४ स्वच्छतागृहे असल्याने मंदिराशेजारील स्वच्छतागृह काढून टाकावे, यासाठी श्री. गोगटे हे नगर परिषदेकडे गेली २ वर्षे पाठपुरावा करत आहेत. या संदर्भात अनेक वेळा निवेदनही देऊन झाले; मात्र ते हटवण्यास प्रशासन उदासीन आहे.
पाश्चात्त्य कपड्यांशी तुलना केल्यास भारतीय कपडे आध्यात्मिकदृष्ट्या अधिक शुद्ध आणि सभ्य आहेत.
देशातील मंदिरे अद्यापही असुरक्षित आहेत, ही स्थिती पालटण्यासाठी भारताला आता लवकरात लवकर हिंदु राष्ट्र बनवणेच आवश्यक आहे !
खलिस्तानी आंतकवादी आणि भारतविरोधी गुरपतवंत सिंह पन्नु याच्यावर कारवाई न करणार्या अमेरिकेत याहून वेगळे काय घडणार ? अशा घटनांविषयी भारताने अमेरिकेला सज्जड भाषेत जाणीव करून देणे आवश्यक आहे !