Prayagraj Kumbh Parva 2025 : सनातन संस्थेच्या सेक्टर ९ येथील प्रदर्शनकक्षाला यू ट्यूबर्सकडून प्रसिद्धी !

सनातन संस्थेच्या फलक प्रदर्शन पहाणार्‍या भाविकांकडून प्रदर्शनकक्षात ठेवलेल्या सनातन संस्था निर्मित श्री गणेशाच्या सात्त्विक मूर्तीसमोर देवतांच्या नावांचा जयघोष केला.

सनातन संस्‍थेच्‍या साधिका सौ. कल्‍पना देशपांडे या ‘कै. शालिनी राव पारगावकर’ पुरस्‍काराने सन्‍मानित !

सनातन संस्‍थेच्‍या साधिका आणि शिक्षिका सौ. कल्‍पना देशपांडे यांची ‘सरस्‍वती भुवन शिक्षण संस्‍थे’च्‍या वतीने शैक्षणिक कार्याबद्दल दिल्‍या जाणार्‍या ‘कै. शालिनी राव पारगावकर’ पुरस्‍कारासाठी निवड करण्‍यात आली.

Prayagraj Kumbh Parva 2025 : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी संकलित केलेले ग्रंथ सर्वांनी वाचायला हवेत ! – वेदमूर्ती महेश दुबे, अध्यापक, श्रीदिगंबर वेद विद्यालय, प्रयागराज

सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी अनेक साधू-संतांच्या भेटी घेऊन त्यांचे मार्गदर्शन घेतले. त्यांनी स्वतः ग्रंथांचे संकलन केले आहे. त्यांचे ग्रंथ निश्‍चित सर्वांनी वाचायला हवेत.

Prayagraj Kumbh Parva 2025 – HINDU RASHTRA ADHIVESHAN : महाकुंभपर्वात साधुसंतांचा धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र स्थापनेचा निर्धार !

अर्जुनाला ‘फेक नेरेटिव्ह’मधून बाहेर काढण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने त्याला गीतेचा उपदेश केला. वर्तमान काळातही हिंदु राष्ट्राच्या विरोधी ‘फेक नेरेटिव्ह’ निर्माण करून हिंदूंना भ्रमित केले जात आहे. त्यामुळे हिंदु राष्ट्र स्थापनेचे महत्त्व समजून घेतले, तरच हिंदु राष्ट्राची स्थापना करता येईल !

Vishwa Marathi Sahitya Sammelan : मराठी साहित्य संमेलन स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविना होऊ शकत नाही ! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे येथे तिसर्‍या विश्‍व मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन ! फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी या काळात हे संमेलन होणार आहे.

Satish Kumar, Gauraksha Dal : हिंदु राष्ट्राची मागणी करणार्‍यांमध्ये सनातन संस्था अग्रणी !

भारतात हिंदु राष्ट्राची मागणी करणार्‍यांमध्ये सनातन संस्था अग्रणी संस्था होती. आज तीच मागणी प्रत्येक सनातनी हिंदूच्या मुखावर आहे. प्रत्येक जागरूक हिंदूला ‘हिंदु राष्ट्र व्हावे’, असे वाटत आहे.

हिंदु राष्ट्र जागृती फेरी काढून हिंदु जनजागृती समितीचा कुंभमेळ्यात हिंदु राष्ट्राचा जयघोष !

मौनी अमावस्येच्या अमृतस्नान पर्वाच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २९ जानेवारी या दिवशी हिंदु-राष्ट्र जागृती फेरी काढून कुंभमेळ्यामध्ये हिंदु राष्ट्राचा जयघोष केला.

वर्धा येथे सनातन संस्‍थेकडून भागवत कथाकार पू. श्री गंगोत्री तिवारी महाराज यांचा सन्‍मान !

महादेवपुरा येथील शिवमंदिरामध्‍ये मुझफ्‍फरपूर (उत्तरप्रदेश) येथील भागवत कथाकार पू. श्री गंगोत्री तिवारी महाराज यांच्‍या भागवत कथेचे आयोजन करण्‍यात आले होते. त्‍यानिमित्ताने सनातनच्‍या साधकांनी त्‍यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले.

युवा पिढीच्‍या दृष्‍टीने सनातनचे प्रदर्शन आजच्‍या काळात आवश्‍यक ! – ह.भ.प. तपोनिधी नारायण महाराज, श्री सद़्‍गुरु ज्ञानेश्‍वर माऊली उत्तरेश्‍वर पिंपरीकर संस्‍थान, महाराष्‍ट्र

आताच्‍या पिढीला आपली संस्‍कृती काय आहे ? आपण कसे राहिले पाहिजे ? याचे ज्ञान देण्‍याचे अतिशय मोलाचे आणि कठीण असे हे कार्य अतिशय उदात्त हेतूने सनातन संस्‍था करत आहे. सनातनच्‍या या कार्याला माझे अखंड समर्थन राहील, असे मार्गदर्शन बीड (महाराष्‍ट्र) येथील ह.भ.प. तपोनिधी नारायण महाराज यांनी येथे केले. 

Prayagraj Kumbh Parva 2025 : जगद्गुरु विद्याभास्करजी स्वामी यांच्या हस्ते सनातनच्या ‘नामजप कौनसा करे’ या हिंदी भाषेतील ग्रंथाचे प्रकाशन !

सनातन पंचाग २०२५ चेही प्रकाशन