५६ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. अपाला औंधकर (वय १३ वर्षे) हिच्याविषयी तिच्या आईला जाणवलेली सूत्रे !
चांगली व्यक्ती म्हणजे साधना करणारी, चांगले काम करणारी. अशा व्यक्ती मृत्यूनंतर स्वर्गलोकात जातात आणि त्यांनी जितके पुण्य केलेले असते, तेवढे दिवस त्या स्वर्गात सुख उपभोगतात अन् पुन्हा पृथ्वीवर जन्म घेतात.