दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत विशेषांक : हलालमुक्त भारत हवा !

प्रसिद्धी दिनांक : २८.४.२०२४ , विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी २७ एप्रिलला दुपारी ३ पर्यंत ‘ई.आर्.पी. प्रणाली’त भरावी !

वाचकांना आवाहन !

दैनंदिन व्यवहारातील प्रशासन, शैक्षणिक, आरोग्य, प्रवास आदींच्या संदर्भात आलेले चांगले-वाईट अनुभव, तसेच हिंदु धर्म, धर्मग्रंथ, हिंदू, साधू-संत, राष्ट्रपुरुष आदींवरील आघातांविषयीची माहिती ‘सनातन प्रभात’ला अवश्य पाठवा….

सद्गुरु स्वाती खाडये यांच्याविषयी पुणे येथील ६४ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. स्नेहल पाटील यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

हिंदु राष्ट्र-जागृती सभांमधील सद्गुरु स्वातीताईंच्या छायाचित्रांतून क्षात्रतेज प्रक्षेपित होऊन अंगावर रोमांच येतात आणि भाव जागृत होतो.

राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी सदैव कटीबद्ध असणार्‍या नियतकालिक सनातन प्रभातच्या १२,०१२ वाचकांचे शेष नूतनीकरण ३०.४.२०२४ या दिवसापर्यंत पूर्ण करा !

राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी सदैव कटीबद्ध असणार्‍या नियतकालिक सनातन प्रभातच्या १२,०१२ वाचकांचे शेष नूतनीकरण ३०.४.२०२४ या दिवसापर्यंत पूर्ण करा !

सनातन प्रभात’चे नामकरण कधी आणि कसे झाले ?

‘समाजप्रबोधन आणि समाजोन्नती यांसाठी कटीबद्ध असलेल्या ‘सनातन प्रभात’चे नामकरण कधी आणि कसे झाले ?’, याविषयीचा प्रसंग आहे.  

संपादकीय : आत्मोद्धाराकडून राष्ट्रोद्धाराकडे !

हिंदु राष्ट्रासाठी समाजमन घडवण्याचे कार्य करणे, ही प्रसिद्धी माध्यमांच्या इतिहासातील एकमेव घटना आहे. ‘सनातन प्रभात’ हे कार्य राष्ट्र आणि धर्म कर्तव्य समजून करत आहे. हिंदु धर्म आणि राष्ट्र यांसाठी, तसेच हिंदु राष्ट्राच्या स्थापनेनंतरही त्याच्या सफलतेसाठी ‘सनातन प्रभात’ला असेच संपूर्णतः समर्पित रहाता येऊदे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना !

मान्यवरांनी गौरवलेले दैनिक ‘सनातन प्रभात’ !

भारतीय संस्कृती जपण्याचे कार्य हे आपणा सर्वांचे आहे, हे आज अनेक जण विसरत आहेत. अशा काळामध्ये ‘सनातन प्रभात’ एक ध्येय समोर ठेवून ज्या पोटतिडकीने कार्य करत आहे, ते पहाता भारतामध्ये आपली संस्कृती, धर्म चिरतरुण राहील.

दैनिकाच्या सेवेतून साधकामध्ये गुणवृद्धी करणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

संपादकीय विभागात सेवा करतांना. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याकडून डॉ. दुर्गेश सामंत यांना शिकायला मिळालेली काही वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे येथे देण्याचा देत आहे.

‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे ‘ऑनलाईन’ प्रसारकार्य !

‘सनातन प्रभात’चा विचार केला, तर ‘हिंदु राष्ट्र’ ही दैवी संकल्पना साकार करण्यासाठी ‘सनातन प्रभात’ने आरंभलेले प्रबोधनाचे कार्य आज त्याच निर्धाराने ‘ऑनलाईन’ प्रसारित होणे अत्यावश्यक आहे. या दृष्टीकोनातून ‘सनातन प्रभात’कडून चालू असलेल्या प्रयत्नांचा मागोवा आणि पुढील दिशा सांगण्यासाठीचा हा प्रयत्न ! 

श्री रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात अनुभवलेली ‘सनातन प्रभात’ची लोकप्रियता !

‘सनातन प्रभात’ हे संतांचा आशीर्वाद सदैव पाठीशी असलेले एकमेवाद्वितीय नियतकालिक आहे. याची प्रत्यक्ष अनुभूती आम्हाला अयोध्येत आली.