हिंदूंचे धर्मांतर : एक राष्ट्रीय आव्हान !
अवैध मार्गाने चालू असलेले हिंदूंचे धर्मांतर एक राष्ट्रीय आव्हान आहे. ख्रिस्ती-इस्लामी समूह दीर्घकाळापासून अवैधरित्या हिंदूंचे धर्मांतर करण्यात गुंतलेले आहेत.
अवैध मार्गाने चालू असलेले हिंदूंचे धर्मांतर एक राष्ट्रीय आव्हान आहे. ख्रिस्ती-इस्लामी समूह दीर्घकाळापासून अवैधरित्या हिंदूंचे धर्मांतर करण्यात गुंतलेले आहेत.
राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून ‘लव्ह जिहाद’ प्रकरणी अनेक ठिकाणी मोर्चे निघत आहेत, तसेच ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा करण्याची मागणी जोर धरत आहे. विधानसभेतही ‘लव्ह जिहाद’चे सूत्र उपस्थित केले गेले.
शिवशक्ती धाम दासना मंदिराचे महामंडलेश्वर यति नरसिंहानंद सरस्वती यांनी सांगितले की, या महिलेने इस्लाम सोडल्यानंतर सनातन धर्म स्वीकारला आणि येथे रुद्राभिषेक करून भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद घेतला.
भाजपचे मंत्री, आमदार आणि सर्व कार्यकर्ते पीडितांना संरक्षण अन् न्याय देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. संपूर्ण हिंदु समाज आणि सरकार पीडितांच्या पाठीशी आहे, असा विश्वासही आमदार राणे यांनी हिंदु पीडितांना दिला.
वर्ष १६८९ मध्ये औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना फाल्गुन अमावास्येच्या दिवशी हालहाल करून मारले. दुसर्या दिवशी चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदा, म्हणजेच गुढीपाडवा हा हिंदूंचा नववर्षदिन होता. ‘हिंदूंनी तो साजरा करू नये’, असा औरंगजेबाचा त्यामागे हेतू होता.
देहलीतील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा !
हिंदु मुलीचे मुसलमान मुलाशी संबंध हे खरे आदर्श प्रेम आहे आणि केवळ हीच मुले आपला सन्मान करण्यासह आपल्याला स्वातंत्र्य देऊ शकतात, असे दर्शवले जाते. प्रत्यक्षात मात्र हे धर्मांतराचे मोठे षड्यंत्र आहे.
जोस प्रकाश जॉर्ज आणि अन्य ३६ जणांच्या विरुद्ध १५.४.२०२२ या दिवशी फसवणूक करणे, कट रचणे, दोन पंथांमध्ये वैमनस्य निर्माण करणे, मारहाण करणे, तसेच ‘उत्तरप्रदेश प्रोहिबिशन ऑफ अनलॉफुल कन्व्हर्जन ऑफ रिलिजन ऑर्डिनन्स २०२१’या कायद्यांतर्गत गुन्हे नोंदवण्यात आले होते.
सरकारने अशांना तात्काळ फाशीची शिक्षा दिल्यासच अशा अपप्रकारांना आळा बसेल !
खरेतर धर्मांतर आणि ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात सत्तेत बसलेल्या आणि हिंदु म्हणवून घेणार्या लोकांना मोर्चे काढण्याची आवश्यकता काय ? त्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने या विरोधात कायदा बनवावा, असे मत आंतरराष्ट्रीय हिंदु परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगाडिया यांनी ५ फेब्रुवारी या दिवशी येथे पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केले.