‘लव्‍ह जिहाद’ हे हिंदु मुलींना न समजणारे धर्मांतराचे मोठे षड्‍यंत्र ! – सौ. रती हेगडे, स्‍तंभलेखक

‘हिंदु मुलीचे मुसलमान मुलाशी संबंध हे खरे आदर्श प्रेम आहे आणि केवळ हीच मुले आपला सन्‍मान करण्‍यासह आपल्‍याला स्‍वातंत्र्य देऊ शकतात, असे दर्शवले जाते. प्रत्‍यक्षात मात्र हे धर्मांतराचे मोठे षड्‍यंत्र आहे, जे हिंदु मुलींना समजत नाही.’