Opposition Parties Walk Out : राज्यसभेत पंतप्रधान मोदी यांच्या भाषणाच्या वेळी विरोधकांचा सभात्याग
विरोधकांनी भारतीय राज्यघटनेला पाठ दाखवली ! – सभापती जगदीप धनखड
विरोधकांनी भारतीय राज्यघटनेला पाठ दाखवली ! – सभापती जगदीप धनखड
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया मुंबई उच्च न्यायालयात गेल्या होत्या. गेल्या दीड वर्षापासून या प्रकरणाच्या सुनावणीसाठी दिनांक मिळत नव्हता.
‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या अध्यक्षा आणि ‘इन्फोसिस’ आस्थापनाचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यसभेच्या खासदार म्हणून निवड केली आहे.
काँग्रेसवाल्यांना पाकिस्तानप्रेमाचा उमाळा येणे, हा इतिहास राहिला आहे, हे सुज्ञ जनता जाणून आहे. भारतातून दक्षिण भारत वेगळे करण्याचा कट रचणारे राजकीय नेते हेसुद्धा काँग्रेसचेच आहेत. त्यामुळे अशी घटना घडली असल्यास कुणाला आश्चर्य वाटू नये !
भारतात निवडणूक लढवणार्या उमेदवारावर गुन्हा नसणे म्हणजे उमेदवारीसाठी पात्र नसणे, असेच समजण्यात येते !
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला केले संबोधन
मंडाविया यांनी राज्यसभेत माहिती देतांना म्हटले की, या निरीक्षणाचा उद्देश हा विविध शहरांतील रुग्णालयांच्या वायूच्या गुणवत्तेच्या स्तरांशी संबंधित आढाव्यांतून तीव्र श्वसनसंबंधी आजारांच्या तीव्रतेकडे लक्ष देण्याचा आहे.
सभापतींची नक्कल केल्याचे प्रकरण
मुळात धर्मनिरपेक्ष देशात असा वेळ का देण्यात आला होता ?, हा प्रश्न आहे !
सरकार चर्चेस सिद्ध असतांनाही विरोधी पक्षांकडून गदारोळ ! यावरून विरोधी पक्षांना मणीपूरच्या घटनेविषयी सुख-दुःख नाही, तर त्यांना यावरून राजकारण करून सरकारला जाणीवपूर्वक वेठीस धरायचे आहेत, असेच दिसून येते !