श्री सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरी यांच्या रथ प्रदक्षिणेस प्रशासनाकडून बंदी !
श्री सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरी यांचा रथोत्सव प्रशासकीय दिरंगाईमुळे ऐनवेळी रहित करण्यात आला आहे. त्यामुळे भाविक, म्हसवडकर नागरिक, व्यापारी आदी वर्गातून निषेध फेरी काढून तीव्र संताप !