३६ बाँबशोधक पथकाद्वारे संपूर्ण महाकुंभक्षेत्राची पडताळणी !
कुंभमेळ्यामध्ये धर्मांध मुसलमानांनी घातपात करण्याची धमकी दिल्याच्या पार्श्वभूमीवर बाँब शोधक आणि नाशक पथकाद्वारे संपूर्ण महाकुंभक्षेत्राची पडताळणी चालू करण्यात आली आहे.
कुंभमेळ्यामध्ये धर्मांध मुसलमानांनी घातपात करण्याची धमकी दिल्याच्या पार्श्वभूमीवर बाँब शोधक आणि नाशक पथकाद्वारे संपूर्ण महाकुंभक्षेत्राची पडताळणी चालू करण्यात आली आहे.
भेट देणारे हे लोक जगभरातील ६ सहस्र २०० शहरांतील होते. या संकेतस्थळाला भेट देणार्यांमध्ये अर्थात् भारतीय अग्रक्रमावर असून त्यापाठोपाठ अमेरिका, ब्रिटन, कॅनडा आणि जर्मनी या देशांतील लोकांचा क्रमांक आहे.
भाविकांना काही रस्त्यांनी संगमाला जाता येईल, तर त्रिवेणी मार्गाने परतता येईल. १३ जानेवारी या दिवशी पौष पौर्णिमा आणि १४ जानेवारी या दिवशी मकर संक्रांती या दोन्ही दिवशी ही पद्धत लागू होणार आहे.
जर कुठल्या चालक किंवा वाहकाने कुठल्याही प्रवाशाशी चुकीचे वर्तन केल्यास त्याच्याविरुद्ध परिवहन विभागाकडे तक्रार करण्याचे आवाहन विभागाने केले आहे.
टी.एच्.डी.सी.ने दिलेल्या माहितीनुसार देवप्रयागपासून ते प्रयागराजपर्यंत गंगा नदीवरील सर्वच घाटांवर भरपूर पाणी सोडण्यात आले आहे.
महाकुंभस्थळी विविध आखाड्यांचे साधू आणि लाखो भाविक आले आहेत; मात्र येथील शौचालये, पाणी व्यवस्था, विद्युतीकरण, वाळूचे सपाटीकरण ही महत्त्वाची कामे अद्यापही प्रलंबित आहेत. १३ जानेवारीपासून महाकुंभाला प्रारंभ होणार आहे.
ज्या वक्फची भीती मुसलमानांकडून हिंदूंना घातली जात आहे, ते वक्फच विसर्जित करून धर्मांधांचा माज सरकारने उतरवावा. रझवी यांच्यासारख्यांना यापेक्षा चांगले प्रत्युत्तर काय असेल ?
हिंसाचार घडवण्याविषयी सामाजिक माध्यमांवरून आलेल्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर महाकुंभक्षेत्रातील सुरक्षाव्यवस्थेत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे.
महाकुंभ मेळ्यात घातपात घडवण्याची धमकी दिल्याच्या प्रकरणी प्रयागराज पोलिसांनी बिहार राज्यातील पुर्णिया येथील शहीदगंज येथून इयत्ता ११ वीतील विद्यार्थ्याला अटक केली.
त्यांच्या उपस्थितीच्या या ऑनलाईन पद्धतीचा लाभ प्रशिक्षणकार्याची माहिती गोळा करण्यासाठीही होत आहे.