(म्हणे) ‘समान नागरी कायदा’ मुसलमानांचे स्वातंत्र्य हिरावून घेतो !’ – मौलाना अरशद मदनी
समान नागरी कायदा झाल्यास मुसलमानांना ४ विवाह करता येणार नाहीत, अल्पसंख्यांक म्हणत वेगळ्या सुविधा लाटता येणार नाहीत, यामुळे मदनी थयथयाट करत आहेत !
समान नागरी कायदा झाल्यास मुसलमानांना ४ विवाह करता येणार नाहीत, अल्पसंख्यांक म्हणत वेगळ्या सुविधा लाटता येणार नाहीत, यामुळे मदनी थयथयाट करत आहेत !
जगाच्या पाठीवर कुठेही धर्मांधांचे खरे स्वरूप कोणत्याही माध्यमांतून उघड झाले, तर त्याला मुसलमानांमधील कट्टरतावादी समूह विरोध करतो आणि या समाजातील तथाकथित सुधारणावादी मुसलमान त्याविषयी अक्षरही बोलत नाहीत !
काही दिवसांपूर्वीही अशाच प्रकारची याचिका प्रविष्ट करण्यात आली होती. ती न्यायालयाने फेटाळली होती. पुन्हा त्याच पद्धतीची याचिका प्रविष्ट करण्यात आली.
सहभागी देशांनी चीनच्या कुरघोड्यांवर टीका केली आहे. ‘आमचा मूळ स्थिती बलपूर्वक पालटू पहाणार्या अस्थिर किंवा एकतर्फी कृतींना तीव्र विरोध आहे’, असे या देशांनी संयुक्तपणे प्रसारित केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
हिंदूंना नामजप, ध्यान आदी धार्मिक कृती करण्यासाठी सरकारी वास्तूंमध्ये स्वतंत्र जागा देण्याचा विचार कोणताच राजकीय पक्ष कधी का करत नाही ?
मंदिराचे पावित्र्य टिकवून ठेवण्यासाठी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचा स्तुत्य निर्णय !
काश्मीरमध्ये होणार्या जी-२० बैठकीसंदर्भात संयुक्त राष्ट्रांच्या एका अधिकार्याने केलेले आरोप भारताने फेटाळून लावले आहेत. संयुक्त राष्ट्रांचे अल्पसंख्यांक व्यवहार प्रतिनिधी फर्नांड डी व्हर्नेस यांनी जम्मू-काश्मीर आणि तेथील अल्पसंख्यांकांच्या प्रश्नांवर एक निवेदन प्रसारित केले होते.
गेल्या ५ दिवसांपासून बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांची हनुमंत कथा चालू आहे. त्या संदर्भात ठिकठिकाणी भित्तीपत्रके लावण्यात आली आहेत. यांतील काही भित्तीपत्रकांवर काळी शाई फासून ‘चोर ४२०’ असे लिहिण्यात आल्याचे समोर आले आहे.
‘२५० मि.ली.च्या बाटलीत ७५ मि.ली. ग्रॅमहून अधिक ‘कॅफेन’ घेऊ नये’, अशी नोंदही बाटलीवर आहे. लहान मुले, गरोदर माता, स्तनपान करणार्या माता यांना धोकादायक असल्याची नोंदही त्यावर आहे.
बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल आणि जनता दल (संयुक्त) यांचे हिंदुद्वेषी सरकार असल्याने अशा संघटनेवर कोणतीही कारवाई होणार नाही, हे निश्चित !