समाजातील विशिष्ट पंथियांचे उपद्रवमूल्य आणि त्यामुळे होणारी हानी

समाजातील विशिष्ट पंथियांचे उपद्रवमूल्य आणि त्यामुळे होणारी हानी

३ मे या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘जन्मच इतरांना त्रास देण्यासाठी आणि ‘माझे ते माझे, इतरांचे तेही माझेच’ ही स्वार्थांध वृत्ती अन् हिंदूंची ‘मला काय त्याचे’ वृत्ती’, यांविषयीची सूत्रे वाचली. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.

‘जेथे जातो तेथे तू माझा सांगाती !’ या संतवचनाची प्रचीती देणार्‍या काही संप्रदायांच्या साधकांनी सांगितलेल्या अनुभूती

‘जेथे जातो तेथे तू माझा सांगाती !’ या संतवचनाची प्रचीती देणार्‍या काही संप्रदायांच्या साधकांनी सांगितलेल्या अनुभूती

अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थांचे एक परम भक्त रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात आले होते. ते म्हणाले, ‘‘एकदा मी अक्कलकोट येथे स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन परतीच्या प्रवासाला निघालो.

समष्टी स्तरावर अधर्माचा परिणाम, म्हणजे साथीचे रोग !

समष्टी स्तरावर अधर्माचा परिणाम, म्हणजे साथीचे रोग !

जेव्हा मानवाचा लोभ वाढतो, तेव्हा तो पंचमहाभूतांचे संतुलन बिघडवतो. एकदा का हे संतुलन बिघडले की, रोगांचे मोठ्या प्रमाणात संक्रमण होते. थोडक्यात समष्टी स्तरावर होणार्‍या अधर्माच्या परिणामस्वरूप साथीचे रोग येतात.

हिंदु राष्ट्राचा पाया रचणार्‍या सनातन आश्रमात मी अद्भुत अनुभूती घेतली ! – श्री भगवत शरण महंत राधाकृष्ण स्वामी

हिंदु राष्ट्राचा पाया रचणार्‍या सनातन आश्रमात मी अद्भुत अनुभूती घेतली ! – श्री भगवत शरण महंत राधाकृष्ण स्वामी

हिंदु राष्ट्र बनवण्याचा पाया सनातन संस्थेच्या माध्यमातून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी रचला आहे. याची अनुभूती मी स्वत: आश्रमात आल्यावर घेतली.

‘जेथे जातो तेथे गुरुदेव माझे सांगाती !’

‘जेथे जातो तेथे गुरुदेव माझे सांगाती !’

आपणही श्रद्धेने साधना करत राहिलो, तर देव युद्धजन्य काळातही आपल्यासाठी धावून नाही का येणार ? त्यामुळे साधकांनी येणार्‍या आपत्काळाचे भय न बाळगता श्रद्धेने साधना करावी.

साधकांना स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया शिकवून स्वभावदोषांवर स्वयंसूचनांद्वारे मात करायला शिकवणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले !

साधकांना स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया शिकवून स्वभावदोषांवर स्वयंसूचनांद्वारे मात करायला शिकवणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले !

मला रात्री झोपेत मधे मधे वाईट स्वप्न पडत किंवा ‘वाईट शक्तींचा स्पर्श होत आहे’, असे मला जाणवत असे. रात्री माझी प्राणशक्ती अल्प व्हायची. त्यामुळे दुसर्‍या दिवशी मला पुष्कळ थकवा येऊन दिवसभर अस्वस्थ जाणवत असे.

विशिष्ट पंथियांचे उपद्रवमूल्य आणि त्यांच्यामुळे होणारी हानी !

विशिष्ट पंथियांचे उपद्रवमूल्य आणि त्यांच्यामुळे होणारी हानी !

‘हा समाजघटक इतका उपद्रवी आहे, तर देवाने याची निर्मिती का केली ?’ संत लागलीच म्हणाले, ‘तुम्ही नित्यनेमाने साधना करत नाही म्हणून ! या उपद्रवी घटकाकडून तुम्हाला त्रास झाल्याविना तुम्हाला देवाची आठवण होईल का ? तुम्ही साधना किंवा उपासना कराल का ? त्यामुळे देवाने हा उपद्रवी घटक तुमच्या समवेत दिला.

हिंदूंमध्ये फूट पाडणार्‍या शरदचंद्र पवारांचे ढोंगी पुरोगामित्व !

हिंदूंमध्ये फूट पाडणार्‍या शरदचंद्र पवारांचे ढोंगी पुरोगामित्व !

‘मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी वारकर्‍यांमध्ये फूट पाडणारे एक मोठे वक्तव्य केले. अर्थात् वारकरी सूज्ञ असल्याने पवारांच्या या वक्तव्याला ते भुलले नाहीत; परंतु स्वतःचा कार्यभाग साधल्याविना विषय सोडतील, तर ते पवार कसले ?

महापुरुषांच्या कर्तव्यांचे स्मरण करून देणारी यंदाची आगळीवेगळी अक्षय्य तृतीया !

महापुरुषांच्या कर्तव्यांचे स्मरण करून देणारी यंदाची आगळीवेगळी अक्षय्य तृतीया !

‘आज वैशाख शुक्ल पक्ष तृतीया म्हणजे अक्षय्य तृतीया ! साडेतीन शुभमुहुर्तांपैकी एक शुभमुहूर्त ! या तिथीला कोणतेही शुभकार्य करण्यासाठी मुहूर्त पहाण्याची आवश्यकता नसते.

आपत्कालीन स्थिती : ऊर्जा सुरक्षा, अत्यावश्यक पुरवठा आणि ऊर्जा बचत !

आपत्कालीन स्थिती : ऊर्जा सुरक्षा, अत्यावश्यक पुरवठा आणि ऊर्जा बचत !

युद्धकाळाला सामोरे जाण्यासाठी पूर्वसिद्धता म्हणून आजच कृती आवश्यक !