Nagpur Police : वाहतूक पोलिसांना बंदूक बाळगणे बंधनकारक !

Nagpur Police : वाहतूक पोलिसांना बंदूक बाळगणे बंधनकारक !

या आदेशानुसार कर्तव्य बजावतांना पात्र वाहतूक पोलिसांनी लाठीसह ‘सर्व्हिस गन’ सोबत ठेवणे आवश्यक आहे; मात्र शस्त्राचा वापर केवळ अत्यावश्यक आणि कायदेशीर परिस्थितीतच करण्याच्या आणि नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

नागपूर येथे ७ डिसेंबरला हिवाळी अधिवेशन

नागपूर येथे ७ डिसेंबरला हिवाळी अधिवेशन

‘पुढील हिवाळी अधिवेशन नागपूर येथे ७ डिसेंबर या दिवशी होणार आहे’, अशी घोषणा विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधानसभेत केली.

वर्धा येथील ‘गोरस भांडारा’वरील ‘एफ्.डी.ए.’ची कारवाई अवैध !

वर्धा येथील ‘गोरस भांडारा’वरील ‘एफ्.डी.ए.’ची कारवाई अवैध !

अशा प्रकारे पुरेशी निश्चिती न करता अन्न आणि औषध प्रशासन अशा कारवाया उतावीळपणे का करत आहे ?, याचीही चौकशी होऊन सत्य जनतेपर्यंत पोचले पाहिजे !

राज्यात पशूपालनाच्या माध्यमातून समृद्धी आणणार ! – देवेंद्र फडणवीस

राज्यात पशूपालनाच्या माध्यमातून समृद्धी आणणार ! – देवेंद्र फडणवीस

शेतीपूरक अर्थव्यवस्था निर्माण करत राज्यात पशूपालनाच्या माध्यमातून समृद्धी आणता येईल आणि या प्रयत्नात ‘राज्य गोसेवा आयोगा’चे मोलाचे योगदान असेल, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

कारवाई न करणार्‍या शासकीय यंत्रणांना नागपूर खंडपिठाची नोटीस !

कारवाई न करणार्‍या शासकीय यंत्रणांना नागपूर खंडपिठाची नोटीस !

मौदा येथे चालू असलेल्या गोवंशियांच्या अनधिकृत बाजाराविषयी प्रविष्ट केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने गंभीर नोंद घेतली असून संबंधित शासकीय यंत्रणांना नोटीस बजावली आहे

नागपूरच्या विद्यार्थ्याला दिले अबूधाबीचे परीक्षा केंद्र !

नागपूरच्या विद्यार्थ्याला दिले अबूधाबीचे परीक्षा केंद्र !

असा निष्काळजीपणा होतोच कसा ? तांत्रिक त्रुटी जरी असली, तरी नंतर त्याची पडताळणी कुणी करत नाही का ? विद्याथ्याची शैक्षणिक हानी होण्यास उत्तरदायी असणार्‍यांवर कठोर कारवाई व्हायला हवी !

IAF Officer Wife Rape : वायूसेनेतील अधिकार्‍याच्या पत्नीवर बलात्कार; २ धर्मांधांना ५ दिवस पोलीस कोठडी !

IAF Officer Wife Rape : वायूसेनेतील अधिकार्‍याच्या पत्नीवर बलात्कार; २ धर्मांधांना ५ दिवस पोलीस कोठडी !

धर्मांधांच्या दृष्टीने मैत्री वगैरे असे काहीही नसते, हे महिलांनी लक्षात घेऊन त्यांना एकांतात भेटणे टाळायला हवे ! महिलांना फसवणार्‍या धर्मांध मुसलमानांना कठोर शिक्षा व्हायला हवी !

आतंकवादी कसाबने कारागृहात मटण बिर्याणी मागितल्याचे वृत्त जाणीवपूर्वक पेरले होते ! – ज्येष्ठ विधीज्ञ पद्मश्री उज्ज्वल निकम

आतंकवादी कसाबने कारागृहात मटण बिर्याणी मागितल्याचे वृत्त जाणीवपूर्वक पेरले होते ! – ज्येष्ठ विधीज्ञ पद्मश्री उज्ज्वल निकम

अजमल कसाब याने कारागृहात मटण बिर्याणी मागितली होती, ही बातमी जाणीवपूर्वक मीच पेरली होती, असे विधान राज्यसभा सदस्य आणि ज्येष्ठ विधीज्ञ पद्मश्री उज्ज्वल निकम यांनी केले.

१०० टक्के इथेनॉलमिश्रित इंधनाला कायदेशीर मान्यता !

१०० टक्के इथेनॉलमिश्रित इंधनाला कायदेशीर मान्यता !

देशातील इंधनाची समस्या सोडवण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी १३ जून या दिवशी १०० टक्के इथेनॉलमिश्रित इंधनाला कायदेशीर मान्यता देण्याच्या प्रस्तावाला संमती दिली आहे.

Temple Land Protection Movement : ‘देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ला स्थगिती !

Temple Land Protection Movement : ‘देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ला स्थगिती !

हा निर्णय म्हणजे सर्व मंदिर विश्वस्त आणि समस्त हिंदुत्ववादी संघटना यांचा संघटित लढा अन् प्रयत्न यांना आलेले मोठे यश आहे, अशी माहिती महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.