
बद्रीनाथ (उत्तराखंड) – बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या आधारे मंदिराचे माजी अधिकारी राजेंद्र चोहान यांना अटक केली. राजेंद्र चोहान ३० जून या दिवशी सेवानिवृत्त झाले होते. चित्रीकरणामध्ये इतर काही व्यक्तींच्या हालचालीही संशयास्पद दिसल्या असून त्या संदर्भात अन्वेषण केले जात आहे.
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Gaziyabaad Shahnawaz Murders : छेडछाडीला विरोध करणार्या अल्पवयीन हिंदु मुलीला शाहनवाजने चौथ्या मजल्यावरून खाली फेकले : मुलीचा मृत्यू
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’
Nagpur Police : वाहतूक पोलिसांना बंदूक बाळगणे बंधनकारक !