वाहतूक पोलिसांवरील वाढत्या आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर नागपूर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचा निर्णय

नागपूर – शहरातील वाहतूक पोलिसांवरील वाढती आक्रमणे, नाकाबंदीच्या वेळी होणारा प्रतिकार आणि कायदा-सुव्यवस्थेची आव्हाने लक्षात घेऊन नागपूर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापुढे शहरातील वाहतूक शाखेतील पात्र अधिकारी आणि कर्मचारी यांना कर्तव्याच्या वेळी ‘सर्व्हिस गन’ (सेवेसाठी दिलेली अधिकृत बंदूक) बाळगणे अनिवार्य करण्यात आले आहे. यामुळे वाहतूक पोलिसांना आपत्कालीन परिस्थितीत तातडीने प्रतिसाद देणे अधिक प्रभावी होणार आहे, तसेच गुन्हेगारांवरही प्रतिबंधात्मक परिणाम होईल.
🚔 Nagpur Police to Carry Service Guns While on Duty
Nagpur Police Commissioner Vishwas Nangre Patil has made it mandatory for all eligible police personnel, including traffic police, to carry their service guns while on duty.
The move comes amid rising attacks on police… pic.twitter.com/Yjpn1Abgqg
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 17, 2026
या आदेशानुसार कर्तव्य बजावतांना पात्र वाहतूक पोलिसांनी लाठीसह ‘सर्व्हिस गन’ सोबत ठेवणे आवश्यक आहे; मात्र शस्त्राचा वापर केवळ अत्यावश्यक आणि कायदेशीर परिस्थितीतच करण्याच्या आणि नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Gaziyabaad Shahnawaz Murders : छेडछाडीला विरोध करणार्या अल्पवयीन हिंदु मुलीला शाहनवाजने चौथ्या मजल्यावरून खाली फेकले : मुलीचा मृत्यू
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’